पुणे

निधन वार्ता : विजयकांत कुदळे

CD

MLG26B03158
विजयकांत कुदळे
.......
माळीनगर : दि सासवड माळी शुगर फॅक्टरीचे माजी व्यवस्थापकीय संचालक विजयकांत शंकरराव कुदळे (वय ८५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांनी माळीनगर साखर कारखान्याचे अध्यक्ष व पूर्णवेळ संचालकपद, शुगरकेन सोसायटी, दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्षपद भूषविले होते. ते सध्या एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्त पदावर कार्यरत होते. इंडियन शुगर मिल्स असोसिएशन, दिल्ली या संस्थेचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले होते. साखर उद्योग व शेतकरी प्रश्नांवर त्यांनी ‘सकाळ’, ॲग्रोवनमध्ये अनेकदा लेखन केले होते. साहित्यात त्यांना रुची होती. काही नाटकांमध्ये त्यांनी अभिनय केला होता. माळीनगर कारखान्याचे उपाध्यक्ष निखिल कुदळे यांचे ते वडील होत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: पुणेकर झाले पोलिस! ४० लाख नागरिकांनी कमावून दिले १२ कोटी; ‘पीटीपी’ला राष्ट्रीय पुरस्कार

Pune Fraud News : बांधकाम व्यावसायिक महिलेची पावणेसहा कोटींची फसवणूक; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : महाराष्ट्रात आज कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Kirit Somaiya : बांगलादेशींना शोधण्यासाठी तीन वर्षातील जन्मदाखले तपासा; किरीट सोमय्या यांनी घेतली महापालिकेत बैठक

Naresh Mhaske : सुज्ञ जनतेने काँग्रेस आणि आघाडीला धुळ चारली; नरेश म्हस्के यांचे विरोधकांवर टीकास्त्र

SCROLL FOR NEXT