पुणे

नागठाणे पुरस्कार

CD

विकास जाधव यांना
कृषी पत्रकारिता पुरस्कार

नागठाणे, ता. ७ : दै. ‘सकाळ- ॲग्रोवन’चे जिल्हा प्रतिनिधी विकास जाधव यांना लोकसाम्राज्य न्यूज व इंद्रधनू फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा पंजाबराव देशमुख स्मृती आदर्श कृषी पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे.
श्री. जाधव यांनी कृषी पत्रकारिता करताना शेती, ग्रामीण विकास, तंत्रज्ञान, बाजारभाव आणि सरकारी धोरणांचे वार्तांकन केले आहे. पिकांच्या पद्धती, हवामान बदल आणि कृषी- व्यवसायातील नवकल्पनांवर त्यांनी विपुल लिखाण केले आहे. शेतीविषयक घडामोडी, नवीन तंत्रज्ञान, बियाणे, अवजारे, खते, बाजारभावासह ज्या शेतकऱ्यांनी उत्पादनासह विक्री व्यवस्था उभारून अर्थार्जन केले. त्यांच्या यशोगाथा समाजापुढे आणण्याचे काम त्यांनी आपल्या लेखनातून केले आहे.
या यशाबद्दल काशीळ ग्रामस्थ, तसेच नागठाणे विभाग पत्रकार संघ, तसेच विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

--------------------------------
08251
--------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli News: स्कूटीवरून दोन तरूण आले, कारवर पेट्रोल टाकून आग लावली अन्...; डोंबिवलीत नेमकं काय घडलं?

Jalgaon News : कर्जमाफीचा शब्द पाळला! पालकमंत्री गुलाबराव पाटलांकडून स्वागत, तर खडसेंकडून सरकारवर टीकास्त्र

Accident: मालगाडीचा मोठा अपघात! रुळ उखडले अन् चाकेही वेगळी झाली; रेल्वेचे ७ ते ८ डब्बे रुळावरून घसरले

Mumbai News: न्यायालयीन कामकाजाचा न्यायमूर्तींच्या आरोग्यावर परिणाम, कामाच्या ताणाबाबत उच्च न्यायालयाची टिप्पणी

मालिकाविश्वात 'या' अभिनेत्याचा दमदार कमबॅक ! आनंदी मालिकेत दिसणार वयाने मोठा नवरा आणि तरुण बायकोची कथा ?

SCROLL FOR NEXT