commanding officer vidyadhar harake sakal
पुणे

विक्रांतचे पहिले कमांडिंग ऑफिसर मूळचे नगरी

देशाची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्ध नौका आयएनएस विक्रांतचे जलावतरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कोच्चीन येथे केले.

सम्राट कदम

देशाची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्ध नौका आयएनएस विक्रांतचे जलावतरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कोच्चीन येथे केले.

पुणे - देशाची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्ध नौका आयएनएस विक्रांतचे जलावतरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कोच्चीन येथे केले. याच युद्धनौकेवर मोदींनी छत्रपतींच्या राजमुद्रेची प्रेरणा घेऊन तयार केलेल्या नौदलाच्या नव्या मुद्रेचे आणि ध्वजाचेही अवतरण केले.

महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे या युद्ध नौकेचे पहिले कमांडिंग ऑफिसर कमोडोर विद्याधर हारके हे मराठी असून, मुळचे अहमदनगरचे रहिवासी आहेत. भिंगारमध्ये त्यांचा जन्म आणि बालपण गेले. वडिलांच्या निधनानंतर ते पुण्यात गेले आणि तेथेच स्थायिक झाले. आयएनएस विक्रांतची धुरा हाती घेण्याच्या आधी ते ईस्टर्न फ्लीटचे फ्लीट ऑपरेशन्स ऑफिसर होते. इतरही अनेक मोठ्या युद्ध नौकांचे त्यांनी नेतृत्व केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: ५०% कर्मचारी WFH वर, आठवड्यातून 2 दिवस Virtual Hearing; मोदींच्या आवाहनानंतर मोठा निर्णय

मुलासमोर नो टीव्ही पॉलिसी, आठ वाजता झोपायचं; गश्मीर महाजनीने मुलासाठी बनवलेत कडक नियम, शाळेत डब्बाही...

महाराष्ट्रात AI आणि ग्रीन डेटा सेंटर पार्कला मंजुरी! AI कंप्यूट हब उभारणार; फडणवीस सरकारचा मेगा प्रकल्प

Maharashtra Latest News Live : नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांची बदली, प्रवीण पडवळ यांची नियुक्ती

WTC POINT TABLE: ICCची पाकिस्तानवर मोठी कारवाई! बांगलादेशकडून हरले, त्यात नवीन संकट; भारताला आव्हान द्यायला गेले अन् आपटले

SCROLL FOR NEXT