पुणे

सातारारोड आसरे प्रकरण चौकट

CD

चौकट

दोन्ही बाजूंकडून आत्मदहनाचा इशारा

सरपंच व सदस्यावर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशारा आसरे येथील ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलनादरम्यान दिला आहे. दुसरीकडे रूपेश सपकाळ यांच्याविरोधात टी. जे. सणस, अमोल सणस, ज्योती जरंडे, लता जरंडे, सुधीर सणस, नीलेश जाधव, अनिल सणस, विवेक जरंडे, तुकाराम सणस आदींनी पोलिस उपअधीक्षक राजश्री तेरणी यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे, की खोटे ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करून लोकांना नाहक त्रास देणे, दादागिरी करून नुकसान करणे, खंडणी, विकासकामांमध्ये अडथळे निर्माण करणे व गावाला वेठीस धरणाऱ्या रूपेश सपकाळ व त्यांच्या साथीदारांविरोधात तातडीने कारवाई न केल्यास पोलिस ठाण्यासमोर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे दिला आहे.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं सलग चौथ्या दिवशी स्वस्त! प्रति 100 ग्रॅममागे तब्बल 95,500 रुपयांची घसरण; पाहा आजचा ताजा भाव

Maharashtra Weather Alert : राज्यात उन्हाचा भडका की पावसाची एन्ट्री? पुढील 48 तास ठरणार निर्णायक; हवामान खात्याचा महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा इशारा!

Latest Marathi News Live Update : गोराई बस डेपोमध्ये दोन विशाल अजगर सापडल्याने खळबळ

'रक्ताच्या उलट्या झाल्या, बेशुद्ध पडले अन्...' दीपाली सय्यदने सांगितला भंयकर प्रसंग, म्हणाली..'माझे डोळे वर गेले आणि...'

T20 WC, NZ vs SA: अ‍ॅलेनच्या शतकी वादळात युवराज सिंगचाही १९ वर्षे जुना विक्रम मोडला; 'हा' पराक्रम करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला

SCROLL FOR NEXT