Vinayak Mete demands 12 seats for Shiv Sangam Demand to Alliance 
पुणे

शिवसंग्रामला 12 जागा द्या; मेटेंची युतीकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शिवसंग्राम पक्षाला विधानसभा निवडणुकीत युतीकडे १२ जागांची मागणी केल्याचे शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी पुण्यात केली. याबाबत दोन तीन बैठका झाल्या असून भाजप शिवसेनेत जागांची ओढाताण जास्त होते, भाजप घटक पक्षांना विश्वासात घेत नाही असे सांगून त्यांनी यूतीबद्दल नाराजी व्यक्त केली. 

''काँग्रेस-राष्ट्रवादी जसे मित्रपक्षांना विश्वासात घेते, तसे भाजप-शिवसेना घेताना दिसत नाही. अगोदर भाजप घटक पक्षांनबरोबर बोलणं गरजेचे आहे. भाजप घटक पक्ष स्वतंत्र लढले तर, शिवसंग्रामही स्वतंत्र लढेल. मित्रपक्ष भाजप चिन्हावर लढले तर आम्हीही भाजप चिन्हावर लढू'' ,अशी भूमिका मेटे यांनी यावेळी स्पष्ट केली.

 ''शिवस्मारक काम सुरू केलं पण कोर्टाने स्थिगिती दिल्याने काम थांबले. विरोधकांकडे कुठलाच मुद्दा नसल्याने विरोधक टीका करतात असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT