Ganesh Visarjan News  sakal
पुणे

Pune Crime : माझा मुलगा गेलाय म्हणत, DJ लावण्यास रोखलं; २१ जणांची त्या कुटुंबाला मारहाण

DJ was stopped, 21 people beat the family for stooping DJ.

Chinmay Jagtap

Visarjan Crime :

संपूर्ण राज्यात मोठ्या धूम धडाक्यात गणेश भक्तांनी गणेश विसर्जन केले. मात्र याला एक गालगोट लागले आहे. ते म्हणजे,मावळमध्ये मिरणुकीत डीजे लावू नका, असं म्हणणाऱ्या व्यक्तीला आणि त्याचा कुटुंबाला २१ जणांनी मारहाण केली आहे. तळेगाव पोलीस ठाण्यात २१ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव प्रशांत शिंदे असून काही दिवसांपूर्वीच त्यांच्या मुलाचं निधन झालं आहे. अश्यावेळी घरा समोरून मिरवणूक नेत असतांना तुम्ही डीजे लावू नका असे सुनील प्रभाकर यांनी सांगितले.

मात्र याचा राग मिरवणुकीतील मुलांना आला. यावेळी तब्बल २१ जणांनी प्रशांत यांना व त्यांच्या कुटुंबियांना मारहाण केली.

पोलिसांच्या माहिती नुसार, २५ सप्टेंबर रोजी हा प्रकार घडला.डीजे लावला जात असल्याचे शिंदे यांना समजताच आम्ही दुःखात आहोत, इथे डीजे लावू नका, अशी त्यांनी विनंती केली.यावेळी आरोपींनी डीजे लावला नाही. मात्र विसर्जन झाल्यावर २१ जणांनी शिंदे कुटुंबाला मारहाण केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aurangzeb Crimes : सख्ख्या भावाच्या हत्येपासून पोटच्या मुलाला विष देण्यापर्यंत.! इतिहासात दडवलेत क्रूर औरंगजेबाचे 'हे' 5 काळे कारनामे

Assembly Session: भास्कर जाधव आणि कल्याणशेट्टींमध्ये वाद, विधानसभेतच एकमेकांचा बाप काढला; धक्कादायक Video समोर

Latest Marathi News Live Update : मुंबईत प्रभाग समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात

Tax Benefits: पगारातून Tax वाचवायचा सोपा फंडा! हे 7 भत्ते घेतले तर कर जवळपास शून्य; जाणून घ्या अगदी सोप्या शब्दांत

"त्यांच्या मुलाला.." अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्या Viral Video नंतर उपमुख्यमंत्र्यांचं आश्वासन

SCROLL FOR NEXT