पुणे

.

CD

ज्वालामुखी उद्रेक;
महिलेचा मृतदेह बाहेर

जकार्ता : इंडोनेशियाच्या दुर्गम हलमहेरा ज्वालामुखीच्या उद्रेकात अडकलेल्या एका इंडोनेशियन महिलेचा मृतदेह शनिवारी (ता. ९) बचाव पथकांनी बाहेर काढला. दरम्यान, बेपत्ता असलेल्या दोन सिंगापूर नागरिकांचा शोध अजूनही सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मृत गिर्यारोहकांनी सुरक्षा निर्बंधांकडे दुर्लक्ष करून १,३५५ मीटर उंच ज्वालामुखी चढण्यास सुरुवात केली होती. शुक्रवारी पहाटे डुकोनो ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि सुमारे १० किलोमीटर उंच राखेचा प्रचंड ढग हवेत पसरला. त्यामुळे हे गिर्यारोहक अडकून पडले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Mudra Yojana : केंद्र सरकारची मोठी घोषणा! मुद्रा योजनेत मोठा बदल, विना हमी २० लाखांचं कर्ज मिळणार; २०३१ पर्यंत मुदतवाढ

PM मोदींना प्रश्न विचारणाऱ्या महिला पत्रकाराचा व्हिसा अचानक रद्द, भारतात येण्यापासून रोखल्याचं म्हणत थेट गृहमंत्रालयावर आरोप

IND vs NZ 4th ODI : भारत-न्यूझीलंड चौथा वन डे सामना Live कुठे पाहाल? जाणून घ्या वेळ, ठिकाण अन् Tv Channel

'गौरी गोरी...' ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, Video पाहून नेटकरी म्हणाले...

Gold Rate Today : दिवाळीनंतर सोन्यात मोठी घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT