Voters give suggestions to go live in Sahkarnagar Pune
Voters give suggestions to go live in Sahkarnagar Pune 
पुणे

सहकारनगरमध्ये मतदारांनी दिला प्लॅस्टिक टाळा आणि झाडे लावाचा संदेश

सकाळ वृत्तसेवा

सहकारनगर : पर्वती विधानसभा मतदारसंघातील सहकारनगरमधील वि .स. खांडेकर शाळा येथे सकाळी अनेक नागरिकांनी मतदान करून प्लॅस्टिकमुक्ती करून पर्यावरणाचा संदेश दिलेला आहे. यावेळी नागरिकांनी मतदान केल्यानंतर पर्यावरण मुक्तीसाठी संकल्प करून प्लॅस्टिक मुक्ती करून पर्यावरणासाठी झाडे लावा असा संदेश तरुणांनी,ज्येष्ठ नागरिक दिला आहे.

यावेळी शरद काकडे, मुकुंद देशमुख, ओकर दोडके, के. सी. कारकर, सविता कारकर, अर्जुन कांबळे, प्रकाश बडवे, कुमुदिनी बडवे इ. नागरिकांनी मतदान करून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. यावेळी मनपा सफाई कर्मचारी शांताराम कांबळे, रुपेश बाबर यांन मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांनी मदत करीत त्यांना प्लॅस्टिकमुक्तीचा संदेश देत प्रबोधन केले.

यावेळी के. सी. कारकर (माजी अप्पर जिल्हाधिकारी,रा. सहकारनगर) म्हणाले, ''मी आज सकाळी वि .स. खांडेकर शाळेत पत्नी सवितासह मतदान करून पर्यावरणचा संदेश दिला. चार वर्षांपूर्वी पुरंदर तालुक्यात चार हजार झाडे दीपस्तंभ संस्थेतर्फे लावून जगवली आहेत. पर्यावरणासाठी प्रत्येक नागरिकांनी मतदान करून झाडे लावण्याचा संकल्प केला पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT