पुणे

पारगावच्या वाघेश्वरी मंदिरात चोरी सोन्या-चांदीचे दागिने लंपास

CD

पारगावच्या वाघेश्वरी मंदिरात चोरी
नगर तालुका, ता. १८ ः पारगाव भातोडी येथील वाघेश्वरी मंदिरात अज्ञात चोरट्यांनी देवीच्या मूर्तीवरील सोन्या-चांदीचे दागिने व सीसीटीव्ही यंत्रणेचा डीव्हीआर असा सुमारे १ लाख २२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. याबाबत प्रदीप अर्जुन शिंदे (वय ४७, रा. पारगाव भातोडी, ता. नगर) यांनी फिर्याद दिली. चोरट्यांनी १६ मे रोजी रात्री साडेनऊ ते १७ मे रोजी पहाटे साडेपाच या दरम्यान मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर गाभाऱ्यातील देवी मूर्तीवरील चांदीचे दोन मुकुट, चांदीचे त्रिशूल, चांदीचे दोन करांडे, सोन्याचे दागिने तसेच पितळी पादुका असा मौल्यवान ऐवज चोरून नेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: दुसऱ्या जातीतील तरुणावर प्रेम, आईचा संताप अनावर; गळा आवळून मुलीला संपवलं, ठाण्यात खळबळ

Latest Marathi News Live Update: ट्रेनसमोर उडी मारल्याने एका प्रवाशाचा मृत्यू

Gen Z भारताचे भविष्य, पण त्यांना समजावणे कठीण; स्क्रोलिंगने केमिकल लोचा; नांगरे पाटील काय म्हणाले?

Maharashtra Tourism : जागतिक पर्यटन नकाशावर महाराष्ट्राचा ठसा उमटवण्यासाठी डिजिटल ब्रँडिंग व आधुनिक मार्केटिंगला पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांचा भर

World Hepatitis Day 2026: लक्षणं नसतानाही हिपॅटायटिसचा धोका कोणाला असू शकतो? वाचा तज्ज्ञ काय सांगतात...

SCROLL FOR NEXT