पुणे

माजी विद्यार्थ्यांचा गौरव

CD

पुणे, ता. २५ : भारतीय जैन संघटना (बीजेएस) संचालित वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पातील यशस्वी माजी विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी पार पडला. यावेळी पद्माकर गोरे लिखित ‘फिनिक्स’ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.
लातूर भूकंप, शेतकरी आत्महत्या आणि आदिवासी समाजातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करून विविध क्षेत्रांत नाव कमावणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान झाला. या विद्यार्थ्यांच्या प्रेरणादायी प्रवासाचा आढावा ‘फिनिक्स’ पुस्तकात घेण्यात आला आहे. कार्यक्रमाला अमृता फडणवीस, बीजेएसचे संस्थापक शांतिलाल मुथ्था, दिविजा फडणवीस, व्यवस्थापकीय संचालक विलास राठोड, कोमल जैन आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Toxic Liquor: पुण्यातील विषारी दारूकांडावरून विधान परिषदेत गदारोळ; सरकार संवेदनशील नसल्याचा विरोधकांचा आरोप, सत्ताधाऱ्यांचाही उलटवार

Shaktipeeth Highway Kolhapur ZP : कोल्हापूर जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता तरीही शक्तिपीठविरोधात ठराव; काँग्रेसच्या दबावामुळे भाजप सदस्यांचाही विरोध

कालीन भैया-गुड्डू पंडित पुन्हा आमनेसामने! 'मिर्झापूर'चा रक्तरंजित खेळ आता थिएटरमध्ये; 4 सप्टेंबरला होणार मोठा धमाका

Hasan Mushrif Gokul Election Controversy : हसन मुश्रीफांची जीभ घसरली; प्रशासक मंडळाला धरले धारेवर, ठरावात संकलनावेळी गोंधळ, असं काय बोलले?

Bank Holiday: आज मोहरमनिमित्त बँका बंद की सुरू? पाहा RBI ची अपडेट, सलग 3 दिवस...

SCROLL FOR NEXT