पुणे

वाई:-राज्यस्तरीय गायन स्पर्धेत पल्लवी पिळणकर,पूजा परकीपांडला,मल्हार हांडे यांनी पटकाविला प्रथम क्रमांक. श्री.कृष्णाबाई उत्सवानिमित्त धर्मपुरी संस्थानचा उपक्रम

CD

गायन स्पर्धेत पिळणकर, परकीपांडला, हांडे प्रथम

वाईमध्ये कृष्णाबाई उत्सवानिमित्त धर्मपुरी संस्थानचा उपक्रम

वाई, ता. ५ : येथील श्री कृष्णाबाई संस्थान घाट, धर्मपुरी आयोजित राज्यस्तरीय गायन स्पर्धेत शास्त्रीय संगीत विभागात पल्लवी पिळणकर (माणगाव), सुगम संगीत मोठ्या गटात पूजा परकीपांडला (सोलापूर), तर बाल गटात मल्हार हांडे (पुणे) यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
श्री कृष्णा मातेच्या उत्सवानिमित्त राज्यस्तरीय गायन स्पर्धा आयोजित केल्या होत्या. स्पर्धेचे यंदा ३९ वे वर्ष आहे. स्पर्धेत सातारा, कोल्हापूर, सावंतवाडी, सोलापूर, अहिल्यानगर, पुणे, मुंबई येथील ८५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. अंगद गायकवाड व राधा भट यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.
स्पर्धेतील गटनिहाय विजेते असे ः अनुक्रमे तीन व उत्तेजनार्थ क्रमांक पुढीलप्रमाणे : शास्त्रीय संगीत - पल्लवी पिळणकर (माणगाव), हिमांशू तांबे, कनिष्का शिवपुजे (सोलापूर), उत्तेजनार्थ - श्रुती सावंत (सिंधुदुर्ग) व सानिका फडके (पुणे).
सुगम संगीत मोठा गट - पूजा परकीपांडला (सोलापूर), पूर्वा धकोरकर (सावंतवाडी), पियुशा भोसले (सातारा) व उत्तेजनार्थ रूपक कुलकर्णी, श्रिया शिंदे, स्वरदा मोहोळकर, आर्या फडतरे.
सुगम संगीत बाल गट - मल्हार हांडे (पुणे), शरण्या केंगार (पुणे), भक्ती सुतार (कोल्हापूर). उत्तेजनार्थ - अंगद भिडे, श्रेयस मोरे, अनन्या वैशंपायन, ईश्वरी कुलकर्णी, आरुष बोपर्डीकर

-----
B07549
वाई : राज्यस्तरीय गायन स्पर्धेत विजेत्यांना पारितोषिक देताना अंगद गायकवाड, राधा भट. त्यावेळी मनोहर बगाडे, विश्वनाथ पुरोहित, सचिन राजोपाध्ये, वैभव साने, राजेंद्र आफळे, दौलत खंडजोडे, रमेश जोशी.

.........................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: चाळीतली खोली ते 2BHK फ्लॅट! BDDवासियांना मिळाल्या नव्या घरांच्या चाव्या, ८६४ रहिवाशांची स्वप्नपूर्ती

चाबहार पोर्टजवळ अमेरिकेचे हल्ले, लढाऊ विमानातून बॉम्ब फेकल्यानं विध्वंस; भारतासाठी हे महत्त्वाचं बंदर

दुबईत ड्रोन हल्ल्यानंतर विमान उड्डाणं स्थगित, १९ भारतीयांसह ३५ जणांना युएईत अटक

Success Story : वडिलांचं सलूनचं दुकान, लेक बनला पीएसआय कवठेपिरानच्या ओंकार जाधवची ‘एमपीएससी’ परीक्षेत बाजी

IPL : विराट कोहलीने निवडली RCB ची आवडती प्लेइंग इलेव्हन; अनिल कुंबळेसह स्टार्क-चहललाही संधी

SCROLL FOR NEXT