Rain Sakal
पुणे

पुणे शहरात पुढील 48 तासात जोरदार पावसाचा इशारा

किनारपट्टीवरचा कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी समुद्रावरून येणाऱ्या ढगांचा प्रवास पुण्याच्या दिशेने संथ गतीने होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - किनारपट्टीवरचा कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी समुद्रावरून (Arabian Sea) येणाऱ्या ढगांचा प्रवास पुण्याच्या (Pune) दिशेने संथ गतीने होत आहे. त्यामुळे शहर आणि जिल्ह्यात पुढील ४८ तासात काही भागात जोरदार पावसाची (Rain) इशारा हवामान खात्याने (Weather Department) दिला आहे. मंगळवारी (ता. २०) संपूर्ण जिल्ह्यातच सकाळपासून आकाश ढगाळ होते. तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. (Warning of Heavy Rain in Pune City in Next 48 Hours)

जिल्ह्यात लोणावळा येथे १४९.१ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद हवामान विभागाने घेतली आहे. शहर आणि परिसरात शनिवार (ता.२४) पर्यंत आकाश अंशतः ढगाळ तर तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. पुढील 48 तास तरी पुणेकरांना कामावर निघताना छत्री आणि रेनकोट सोबत बाळगावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Investment: घर खरेदी करावं की भाड्याने राहावं? पैशांबाबतचा हा नवीन फॉर्म्युला चर्चेत!

SSC Result 2026: दहावी निकालात पुन्हा ‘लातूर पॅटर्न’चा दबदबा; १०४ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण, ऐतिहासिक कामगिरी!

Kolhapur Shahuwadi Lodge Incident : दोघे लॉजवर एकत्र, प्रेमातून तरुणीशी वाद; तिच्याच ओढणीने तरूणाचा गळफास, शाहूवाडीची घटना

Samsung Price Drop : सॅमसंगने केला मोठा धमाका! 12 हजार रुपयांनी स्वस्त झाले मोबाईल, कुठे खरेदी कराल? पाहा

Latest Marathi News Live Update : बिडकीन ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण

SCROLL FOR NEXT