पुणे

पाटबंधारे विभागाने शेतकऱ्याच्या हिताची निर्णय घ्यावेत. आमदार नारायण पाटील.

CD

POT26B02172
पोथरे (ता. करमाळा) : मांगी प्रकल्पाच्या पाणी नियोजन बैठकीत बोलताना आमदार नारायण पाटील.

पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांच्या
हिताची निर्णय घ्यावेत : आमदार पाटील.
.........
पोथरे, ता. ४ : मांगी तलावाच्या पाण्यावर लाभधारक शेतकऱ्यांनी बागायती पिके केली आहेत. त्यामुळे पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत. शेतकऱ्यांना पाणी सोडण्याच्या बाबतीत योग्य निर्णय घेतला नाही तर कुणाचीही गय केले जाणार नाही. शेतकऱ्यांनीही वेळेवर पाणीपट्टी भरून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही आमदार नारायण पाटील यांनी यावेळी केले आहे.
पोथरे येथे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे, सोलापूर पाटबंधारे विभाग, पाटबंधारे उपविभाग करमाळा, व मांगी मध्यम प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली होती या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन पवार होते. यावेळी व्यासपीठावर आमदार नारायण पाटील, पंचायत समिती सदस्य स्वप्नील काळे, आदिनाथचे संचालक डॉ हरिदास केवारे, विठ्ठल सावंत आदी उपस्थित होते. यावेळी उन्हाळी हंगामासाठी शेतकऱ्यांनी तीन रोटेशन सोडण्याची मागणी केली. कार्यकारी अभियंता सचिन पवार यांनी पाच मार्चला उन्हाळी हंगामाचे पाणी सोडण्याचे आश्वासन दिले. यावेळी पाटबंधारे विभागाचे अरुण कांबळे, संदीप पवार, अतुल दाभाडे, श्रीनिवास पुराणिक, वापर संस्थेचे सचिव ईश्वर पाटील, दादा शिंदे, बाळासाहेब ठोंबरे, सचिन वाघमोडे यांच्यासह मांगी तलाव लाभ क्षेत्रातील शेतकरी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इराणसोबतचा संघर्ष भारत अन् चीनला रोखण्यासाठी, इराणच्या अधिकाऱ्याने सगळंच सांगितलं, अमेरिकेला सुनावलं

शाब्बास पठ्ठ्या... मॅच विनिंग खेळीचं संजू सॅसमनला मिळालं गिफ्ट, ICC ने केली मोठी घोषणा; अभिषेक शर्मासाठी धोक्याची घंटा

Horoscop : उद्या 5 मार्च! 'या' 5 राशीच्या लोकांसाठी 'महालक्ष्मी-धनलाभ योग'; होईल आर्थिक फायदा, नोकरी-धंद्यात काहीतरी मोठं घडणार

Latest Marathi News Live Update : पुण्यासह राज्यात उन्हाचा तडाखा, सलग दोन दिवस कमाल तापमानाने पस्तीशी ओलांडली

T20 WC, IND vs ENG: अभिषेक शर्माचा खराब फॉर्म, प्लेइंग-११ मधील जागेवर प्रश्नचिन्ह... भारताचे कोच काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT