पुणे

पाणी येणार नाही

CD

कास योजनेतून
पाणीपुरवठा खंडित
सातारा, ता. २२ ः कास येथे विविध ठिकाणी झालेली गळती काढण्यासाठी तसेच नवीन जलवाहिनीला जुनी वाहिनी जोडण्याचे काम करावयाचे असल्याने कास धरण योजनेतून शहरातील भागात केला जाणारा पाणीपुरवठा दोन दिवस होऊ शकणार नाही, अशी माहिती मुख्याधिकारी विनोद जळक यांनी दिली.
बुधवारी (ता. २४) आणि गुरुवारी (ता. २५) शहरातील सायंकाळ सत्रातील कास माध्यमातील पोळी वस्ती, संत कबीर सोसायटी तसेच डोंगराळ भागातील बालाजी नगर, कांबळे वस्ती, जांभळेवाडा या परिसरातील तसेच कात्रेवाडा टाकी माध्यमातील सायंकाळी सत्रातील होणारा पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. याबरोबरच गुरुवारी (ता. २५) आणि शुक्रवारी (ता. २६) कास माध्यमातील सकाळ सत्रातील पॉवर हाऊस येथून होणारा यादोगोपाळ पेठ, मंगळवार पेठ या भागातील नागरिकांना तसेच कात्रेवाडा टाकी, गुरुकुल टाकी, व्यंकटपुरा टाकी, भैरोबा टाकी, कोटेश्‍वर टाकी या टाक्यांच्या माध्यमातून वितरण होणाऱ्या भागातील नागरिकांना पाणीपुरवठा होऊ शकणार नाही, असे जळक यांनी कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रतीक्षा संपणार? मॉन्सून अखेर विदर्भाच्या उंबरठ्यावर, कोणत्याही क्षणी होणार आगमन; तीन दिवस येलो अलर्ट

Parth Pawar : दौंड - पुणे लोकल सुरू करा; खासदार पार्थ पवार यांची मागणी

Pune Monsoon Arrival: प्रतीक्षा संपली! पुण्यात मान्सून दाखल; पुढील चार दिवसांत कसा असेल पाऊस? हवामान विभागाची माहिती

Parner News : माहितीअधिकार कायद्यातील दुरुस्त्यांबाबत मुख्य माहिती आयुक्तांसोबत अण्णा हजारे यांची बुधवारी चर्चा; त्यानंतरच आंदोलनाची दिशा ठरणार

Pali News : ऐतिहासिक वारशाचे जतन! अवचितगडाच्या दरीतून 350 ते 400 किलोच्या 2 तोफांना काढले

SCROLL FOR NEXT