Water Supply sakal
पुणे

पुणे शहरातील पाणी पुरवठा गुरूवारी सुरू राहणार

पुणे महापालिकेने गुरुवारी (ता. २६) शहरातील पाणी पुरवठा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे महापालिकेने गुरुवारी (ता. २६) शहरातील पाणी पुरवठा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे - राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे पुणे दौऱ्यावर असल्याने पुणे महापालिकेने गुरुवारी (ता. २६) शहरातील पाणी पुरवठा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या दिवशी पाणी बंद राहणार नाही, असे पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.

शहरातील पर्वती, लष्कर, एसएनडीटी, होळकर व वारजे पाणी पुरवठा विभागात विद्युत व स्थापत्य विषयत अंतर्गत दुरुस्ती निमित्त गुरुवारी शहरातील पाणी पुरवठा बंद असेल असे जाहीर केले होते.

पण राष्ट्रपती कोवींद हे शुक्रवारी (ता.२७) पुणे दौर्यावर आहेत. महापालिकेकडून एक दिवस पाणीपुरवठा बंद असला तरी त्याचा परिणाम पुढील एक ते दोन दिवस होतो अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो त्यामुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागते ही गैरसोय टाळण्यासाठी पाणी पुरवठा विभागाने गुरुवारी दुरुस्तीच्या कामानिमित्त पाणी बंद न करण्याचा निर्णय घेतला आहे ही कामे नंतर केले जाणार आहेत.

उन्हाळ्यात महापालिकेने पाणी बंदचा निर्णय मागे घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT