water supply will cut off tomorrow Pune Municipal Water Supply Department sakal
पुणे

पुणे : उद्या पाणी पुरवठा बंद राहील; पुणे महापालिका पाणीपुरवठा विभाग

जलमंदिर तसेच ससून रुग्णालय भागातून जाणारी जलवाहिनी मेट्रोच्या कामामुळे ना दुरुस्त झाली आहे. याच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले आहे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : जलमंदिर तसेच ससून रुग्णालय भागातून जाणारी जलवाहिनी मेट्रोच्या कामामुळे ना दुरुस्त झाली आहे. याच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले आहे. या जलवाहिनीवर अवलंबून असणाऱ्या भागांचा येत्या गुरुवारी (ता. 12) पाणी पुरवठा बंद राहील. तसेच, येत्या शुक्रवारी (ता. 13) उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग : घोरपडी, डिफेन्स, कँम्प पुणे कँन्टोमेंट, सोमवार पेठ, जुना बाजार परिसर, मंगळवार पेठ, कोरेगाव पार्क, ताडीवाला रोड, पुणे स्टेशन, ससून परिसर, पाटील इस्टेट, वाकडेवाडी परिसर, शिवाजीनगर जुनी पोलिस लाईन परिसर, पुणे विद्यापीठ रस्ता अशा भागांचा त्यात समावेश असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT