पुणे

ताहेरा फाउंडेशनचा उपक्रम आदर्शवत : सयाजीराजे मोहिते पाटील

CD

YSH26B05082
अकलूज (ता. माळशिरस) : येथे पाणपोईचे उद्‌घाटन करताना सयाजीराजे मोहिते-पाटील. यावेळी उपस्थित रेश्मा अडगळे, हाजी अबुबकर तांबोळी आदी.
---
ताहेरा फाउंडेशनतर्फे पाणपोईचे उद्‌घाटन
अकलूज : रमजान महिन्याचे पवित्र उपवास आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून ताहेरा फाउंडेशनच्या वतीने उभारलेल्या पाणपोईचे उद्‌घाटन सदाशिवराव माने विद्यालयाचे सभापती सयाजीराजे मोहिते- पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ताहेरा फाउंडेशनने आपली सामाजिक जबाबदारी म्हणून सुरू केलेली पाणपोई अनेकांची तहान भागवणार असून, एक आदर्शवत उपक्रम असल्याचे मत सयाजीराजे मोहिते- पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी धर्मगुरू अलहाज हाफीज गनी मौलाना, नगराध्यक्षा रेश्मा पडगळे, ताहेराचे अध्यक्ष हाजी अबुबकर तांबोळी व पदाधिकारी, नागरिक व व्यावसायिक उपस्थित होते. इलाही बागवान यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी हाजी अस्लम तांबोळी, जाकीर तांबोळी, दादा तांबोळी, हसन बागवान, शाहीद तांबोळी, शादाब तांबोळी यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT