lic sakal
पुणे

‘एलआयसी’ची धन रेखा योजना बाजारात दाखल

एलआयसी ‘धन रेखा’ योजना ही नॉन लिंक मनी बॅक पॉलिसी आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) ‘धन रेखा’ योजना बाजारात आणली आहे. ही पॉलिसी विमा रकमेचा एक निश्चित भाग नियमित अंतराने सर्व्हायव्हल बेनिफिट म्हणून दिला जाईल. ही योजना पैसे परत करण्यासह १०० टक्के मॅच्युरिटी देते. एलआयसी ‘धन रेखा’ योजना ही नॉन लिंक मनी बॅक पॉलिसी आहे.

पॉलिसीच्या मुदतीदरम्यान पॉलिसीधारकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास ही योजना १२५ टक्के किंवा वार्षिक प्रीमियमच्या सातपट विम्याची रक्कम परत देते. तसेच, यात सिंगल आणि लिमिटेड असे दोन प्रकारचे प्रीमियम ठेव पर्याय दिले आहेत.

या योजनेअंतर्गत किमान विमा रक्कम दोन लाख रुपये आहे आणि कमाल विमा रकमेसाठी कोणतीही मर्यादा नाही. या पॉलिसी अंतर्गत गुंतवणुकीसाठी कमाल वयोमर्यादा ३५ ते ५५ वर्षे, तर किमान वयोमर्यादा ९० दिवसांपासून ते ८ वर्षे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik News : महाडीबीटीचे पोर्टल अडीच महिन्‍यांपासून ठप्प! सुमारे ७२ शासकीय योजनांचा बोजवारा; विद्यार्थी-संस्‍थाचालकांना मनस्‍ताप

Marathi News Live Updates : हार्बर लोकल पावसामुळे 10-15 मिनिटं उशीराने

Jalgaon News : तरुण उद्योजकाने सात लाखांसाठी संपविले जीवन; सुसाईड नोट लिहून घेतला गळफास

Jalgaon News : ‘उमेद’च्या बळावर जळगावची नारीशक्ती आत्मनिर्भरतेकडे; तब्बल ३१ हजारांहून अधिक बचतगटांचे जाळे, साडेचारशे कोटींहून अधिक कर्ज वितरित

Shiv Sena Supreme Court hearing : कलम १९(c) वरून सुप्रीम कोर्टात खडाजंगी; सिब्बल यांच्या युक्तिवाद, त्यावर न्यायाधीशांचे प्रतिप्रश्न, वाचा नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT