पुणे

मुख्य बातमी जोड

CD

- पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीबद्दल दोन्ही नेत्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. या संकटाचा प्रादेशिक आणि जागतिक पातळीवर होणारा परिणाम लक्षात घेता, संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून तणाव कमी करण्यावर त्यांनी भर दिला. ‘हॉर्मुझ’च्या सामुद्रधुनीतून होणारी जहाजांची वाहतूक पुन्हा सुरू करण्यासह नौकानयनाच्या स्वातंत्र्याचे त्यांनी समर्थन केले.

- संरक्षण क्षेत्रातील सह-विकास आणि सह-उत्पादनासाठी संरक्षण औद्योगिक आराखडा जाहीर करण्यात आला. याशिवाय, उच्च शिक्षण आणि भारतीय परिचारिकांच्या इटलीतील रोजगारासाठी नवीन नियमावली निश्चित करण्यात आली आहे. दोन्ही देशांनी कृषी, सागरी वाहतूक, सागरी उत्पादने आणि महत्त्वपूर्ण खनिजे यासह विविध क्षेत्रांतील सहकार्यासाठी दहा सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

- ‘‘रोमला जगाचे ‘इंटर्नल सिटी’ (कधीही नष्ट न होणारे शहर) म्हणून ओळखले जाते. भारतामध्ये मी ज्या काशी या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतो त्याची ओळख देखील अशाच प्रकारची आहे. जेव्हा दोन संस्कृती परस्परांना भेटतात तेव्हा चर्चा केवळ एखाद्या अजेंड्यापुरती मर्यादित राहत नसते,’’ असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

रोममधील ‘फूड अँड ॲग्रीकल्चर ऑर्गनायझेशन ऑफ दि युनायटेड नेशन्स डिपार्टमेंटकडून’कडून (एफएओ) पंतप्रधान मोदींचा ‘ॲग्रीकोला’ हे पदक देऊन सन्मान करण्यात आला. ‘एफएओ’ चे महासंचालक क्यू डोंग्यू यांच्या हस्ते मोदींचा गौरव करण्यात आला.
......
व्हिडिओ व्ह्यूज

१० कोटी (+)
इन्स्टाग्रामवर
....
७४ लाख (+)
एक्सवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT