Wife Life husband After winning pali gram panchayat Election 2021 
पुणे

इलेक्शनचा विलक्षण फोटो : बायको असावी तर अशी !

सकाळवृत्तसेवा


चाकण(पुणे) : ग्रामपंचायत निवडणूकांच्या निकालानंतर सगळीकडेच जल्लोषाचे वातावरण आहे. गुलालाची उधळण, विजयाची मिरवणूक, समर्थंकाचे जल्लोषात सुरु असेलेला डान्स असे चित्र सध्या सर्वत्र आहे. पण सध्या सोशल मिडियावर ग्रांमपचायत निवडणूकीच्या विजयानंतरचा एक भन्नाट फोटो व्हायरल होत आहे. पुणे जिल्ह्यातील एका ग्रामपंचायत निवडणूकीत पती निवडून आल्यानंतर पत्नीने चक्क खांद्यावर उचलून पतीची मिरवणूक काढली आहे. पतीच्या विजयाचा जल्लोष पत्नीने हटके पध्दतीने केला आहे. पतीला खांद्यावर बसवून गावात आनंदाने मिरवणूक काढली आहे. 

कोरोनामुळे निवडणकीच्या निकालानंतर विजयाची मिरवणूकीला बंदी घालण्यात आली आहे. निवडणूकीत विजय मिळाल्यानंतर जल्लोष तर होणारच! खेड तालुक्यात पाळू येथील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत पती संतोष शंकर गुरव हे निवडून आले .त्यानंतर उत्साहाच्या भरात त्यांची पत्नी रेणूका हfने त्यांना खांद्यावर उचलून घेत त्यांची मिरवणूक काढली. पत्नीचा उत्साह त्याचा व्हायरल झालेला व्हिडीओ हे पाहून पत्नीच आता विजयावेळी पतीला उचलताहेत आणि जल्लोष साजरा करताहेत हे दिसून आले.

लग्नकार्य उरकल्यानंतर कुलदेवतांचे दर्शन पती, पत्नी घेण्यासाठी गेल्यानंतर पती हा पत्नीला खांद्यावर उचलून घेतो. जेजुरीच्या खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी गेल्यानंतर पाच पायऱ्या पत्नीला उचलून घेतो अशी प्रथा आहे. आता निवडणूकीत पतीच्या विजयानंतर पत्नीने पतीला खांद्यावर उचलून घेत विजयोस्तव साजरा केला. 
 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

'तुला मुलीच होतात, मुलगा नाही...'; म्हणत पतीनं पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं; पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT