Women and Child Welfare 
पुणे

ग्रामीण भागातील महिलांसाठी 'महिला व बालकल्याण' चा पुढाकार

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोनानंतर ग्रामीण भागातील विकासाला अधिकाधिक चालना मिळावी आणि महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात, या उद्देशाने महिला व युवतींना व्यावसायिक कौशल्याचे धडे देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने घेतला आहे. 

यासाठी जिल्हा परिषदेच्या चालू आर्थिक वर्षाच्या (२०२०-२१) भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

यानुसार ग्रामीण महिलांना ब्युटीपार्लर, शिवणकाम, साडीला पिको, फॉल लावणे, संगगक प्रशिक्षण, विविध कलाकृती तयार करणे यांसह युवती व महिलांना व्यावसायासाठी उपयुक्त ठरणारे प्रशिक्षण दिले जाणार  असल्याचे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रेय मुंडे यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी व्यक्तीगत लाभाच्या योजना राबविण्यात येत आहेत. याच्या जोडीला आता व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAG Report : रेल्वे स्थानकातील पाणी पिता? CSMT, कल्याण, लोणावळ्यातही तपासणी; कॅगच्या अहवालात धक्कादायक खुलासा

Panvel-Karjat Local: आनंदाची बातमी! दीड तासाचा प्रवास ४० मिनिटांत पूर्ण; कर्जत-पनवेल लोकल कधी सुरु होणार? तारीख आली समोर

Gold Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? दरात रातोरात मोठा बदल; मुंबई-पुण्यात 10 ग्रॅमचा भाव कुठे पोहोचला?

Marathi News Live Updates : महाडमध्ये केमिकल कंपनीत गॅस गळतीमुळे एकाचा मृत्यू, ८ गंभीर

MahaDBT Scheme: २९ नव्या योजना महाडीबीटीवर, घरबसल्या १०५ शासकीय योजनांचे लाभ मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT