पुणे

ज्ञानशक्ती संस्थेला राज्यस्तरीय महिला गौरव पुरस्कार

CD

मंचर, ता. ७ : महिला व युवतींच्या सर्वांगीण विकासासाठी दोन दशकांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेच्या कार्याची दखल घेत राज्य महिला आयोगाच्या वतीने संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गार्गी काळे वळसे पाटील यांना राज्यस्तरीय ‘महिला गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. जागतिक महिला दिनानिमित्त शनिवारी (ता.७) मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रमाणपत्र व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, मुंबईच्या महापौर रितू तावडे, आमदार ॅड. मनीषा कायंदे, राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, लक्ष्मण मानकर, पुणे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे, रोहिणी पडवळ, प्रियांका गजमल उपस्थित होते.
ज्ञानशक्ती संस्था गेली २० वर्षे महिला व युवतींच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवत आहे. संस्थेच्या पुढाकारातून मुलींचे समुपदेशन करण्यासाठी पुणे शहर पोलिस आयुक्तालय तसेच नारायणगाव व यवत पोलीस ठाण्यात ‘बालस्नेही पोलीस कक्ष’ उभारण्यात आले आहेत. महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Motor vehicle tax: जुनी वाहने स्क्रॅप केल्यास मोठी करसवलत मिळणार! महायुती सरकारची मोठी घोषणा; प्रदूषण करणारी वाहने बंद करणार

जॉनी लिव्हरच्या लेकाला 12व्या झालेला ट्युमर ! पहिली सर्जरी फेल, दुसरी अमेरिकेत; "त्यावेळी फादरच्या रूपात.."

नागपूरला स्फोटाची राजधानी करायची आहे का? एसबीएल कंपनी स्फोटप्रकरणी अद्याप कारवाई नाही, अनिल देशमुख संतापले...

Latest Marathi News Live Update: कन्नडच्या रस्ते आणि पुलासाठी ३२ कोटींचा निधी मंजूर- आ. संजना जाधव

रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी एक महिन्याची सूट? अमेरिकेच्या दाव्यावर भारत सरकारची स्पष्टता, काय म्हटलं?

SCROLL FOR NEXT