पुणे

माझा प्रभाग माझे व्हिजन

CD

माझा प्रभाग माझे व्हीजन
बार्शी नगरपरिषद

BAR26B13039
प्रभागातील महिला सक्षमीकरणावर भर
शहराच्या मुख्य बाजारपेठेतच माझा प्रभाग असल्यामुळे या प्रभागातील महिलांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, याची दक्षता घेतली घेणार आहे. तसेच या भागातील महिला स्वतःहून पुढे येऊन कोणत्याही समस्या बिनधास्तपणे त्यांनी सांगितल्या पाहिजेत. मी महिला असल्याने महिलांच्या प्रश्नावरच काम करणे मला महत्त्वाचे वाटते. शहराबरोबर प्रभागातील स्वच्छता आणि पुरवठा देखील वेळेत व्हावा, यासाठी मी सभागृहात आणि प्रभागात सुद्धा नेहमी आग्रही राहणार आहे. स्वच्छ आणि सुरळीत पाणीपुरवठा, नियमित स्वच्छता करण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. प्रभागात जास्तीत जास्त चांगले रस्ते व्हावेत यासाठी देखील मी नगरपालिकेकडे आग्रह धरून वेळेत काम पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. शिक्षण समिती आणि महिला बालकल्याण समितीमध्ये सदस्य असल्यामुळे या क्षेत्रात देखील भरीव कार्य करण्याचा माझा मानस आहे.
- सायरा मुल्ला, नगरसेविका बार्शी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Weather: मुंबईला प्रदूषणाचा विळखा! हवेचा दर्जा खालावला; धोक्याची पातळी ओलांडल्याने आरोग्यतज्ज्ञांचं महत्त्वाचं भाकीत

Crime: लग्नाआधीच मेहंदी समारंभावेळी दोन्ही बहिणींनी जीवन संपवलं; एक तांत्रिक संबंध समोर; मृत्यूचं नेमकं गूढ काय?

बापरे! लिव्हर कॅन्सरनंतर दीपिकाच्या पोटात निघाली गाठ, अभिनेत्री व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आता मला खूप जास्त भीती...'

Sangli Miraj Crime : घरखर्चासाठी पोटच्या दोन मुलांची चाळीस हजारांत विक्री, मिरजेतील महिलेचे कृत्य; संशयित मनपाच्या रुग्णालयातील

India Brazil Trade: ब्राझीलकडून मिळणार खनिजे; संरक्षण क्षेत्रातील सहकार्यालाही आणखी बळ

SCROLL FOR NEXT