पुणे

आपुलकी प्रतिष्ठानकडून ५ गरजू महिलांना उपजीविकेची साधने

CD

आपुलकी प्रतिष्ठानतर्फे
५ गरजू महिलांना
उपजीविकेची साधने
सांगोला, ता. २३ : आर्थिकदृष्ट्या दुर्बल व कुटुंब प्रमुख गमावलेल्या महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने शहर व तालुक्यातील पाच गरजू महिलांना उपजीविकेची साधने वाटप करण्यात आली.
प्रतिष्ठानच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात मेडशिंगी येथील निर्मला मोरे, शालन अवघडे व सांगोला येथील माया इंगोले यांना शेळ्या, पुष्पा पारसे यांना शिलाई मशिन, तर वाटंबरे येथील उज्ज्वला पवार यांना पिठाची गिरणी देण्यात आली. प्रमुख पाहुणे पत्रकार भारत कदम यांनी प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक करत हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. अध्यक्ष राजेंद्र यादव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पत्रकार निसार तांबोळी, उद्योजक राजेंद्र बिरगे, प्रतिष्ठानचे सदस्य, हितचिंतक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'Yashasvi Jaiswal वर ४ सामन्यांच्या बंदीचे पत्र मॅच रेफरीने लिहून ठेवलं होतं...', अजिंक्य रहाणेचा 'त्या' वादाबद्दल खळबळजनक खुलासा

Pune Crime: किरकोळ कारणावरून वाद अन् थेट हल्ला; मारहाणीत ५९ वर्षीय महिलेचा मृत्यू, कोलदऱ्यात किरकोळ वादाचा थरारक शेवट

Godavari River: गंगापूरच्या अमळनेर वस्तीत हृदयद्रावक घटना; गोदावरीच्या पुराच्या पाण्यात बहीण-भावाचा बुडून मृत्यू

JPSC Student Protest: विद्यार्थी आंदोलनाचा दबाव वाढला, JPSC च्या ३ सदस्यांचा राजीनामा; झारखंडमध्ये मोठी घडामोड

बुमराह, साई सुदर्शनसह स्टार्स दुखापतग्रस्त; VVS Laxman यांचे टीकाकारांना चोख प्रत्युत्तर, 'CoE केवळ रिहॅब सेंटर नाही, तर...'

SCROLL FOR NEXT