पुणे

नागठाणे रोटरी कार्यक्रम

CD

शेळकेवाडी येथे
महिलांचा सत्कार

शेंद्रे, ता. १० : शेळकेवाडी (ता. सातारा) येथे महिला दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ सातारा कॅम्पतर्फे शेतमजूर महिलांचा साडी- चोळीची ओटी देऊन सन्मान करण्यात आला. हभप संभाजी शेळके यांनी रोटरीच्या सदस्यांचे स्वागत केले. सचिन शेळके यांनी प्रास्ताविक केले. प्रकल्पप्रमुख सुनील जाधव यांनी उपक्रमांची माहिती दिली. क्लबच्या अध्यक्षा नीलिमा निकम, चारुशीला ससे यांनी मार्गदर्शन केले. वैशाली निंबाळकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विहीर रस्त्याच्या मधोमध, कठडा मोठा असता तर दुर्घटना टळली असती; CM फडणवीसांनी दुर्घटनेवर व्यक्त केलं दु:ख

विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! आता मुलींना दरमहा ५०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार, पण कोणाला? जाणून घ्या...

Pune Overhead Cable Action: अनधिकृत ओव्हरहेड केबलवर महापालिकेची धडक कारवाई कायम; इंटरनेट बंद पडल्याने ‘वर्क फ्रॉम होम’ नोकरदारांची तारांबळ

GT vs RR Live : वैभव सूर्यवंशीची विक्रमी कामगिरी! यशस्वी जैस्वालसोबत मोडला सेहवाग-गंभीरचा विक्रम, रिषभ पंतवरही केली कुरघोडी

हवेत गोळीबार करुन त्याचा व्हिडीओ काढणं आलं अंगलट; माजी सैनिकासह दाम्पत्यावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT