womens congress agitation against minister smriti irani in pune  
पुणे

पुण्यात स्मृती इराणी यांना चूल-बांगड्या देण्याचा प्रयत्न

सकाळ डिजिटल टीम

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या पुणे दौऱ्यावर आहेत, दरम्यान त्यांच्या या भेटीदरम्यान महिला कॉंग्रेसतर्फे वाढत्या महागाईविरोधात निषेध व्यक्त करत चूल आणि बांगड्या देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आज पुणे दौऱ्यावर आल्या असताना महिला काँग्रेसने त्यांचा वाढत्या महागाईवरून जाहीर निषेध केला. स्मृती इराणी हॉटेल वर पोहच्याच्या आधीच त्यांच्या विरोधात मोठी घोषणाबाजी करण्यात आली. तसेच स्मृती इराणी यांनी भेटण्यासाठी आणि त्यांना चूल आणि बांगड्या देण्याचा प्रयत्न महिला काँग्रेस यांनी केला, मात्र यावेळी बीजेपी कार्यकर्त्यांनी आणि पोलिसांनी मिळून त्याना रोखलं, दरम्यान त्यांच्याशी झटापट झाली.

यानंतर काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चतुश्रृंगी पोलीस स्टेशनला नेण्यात आले. वाढत्या महागाईमुळे संतप्त झालेल्या काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी स्मृती इराणी यांचा निषेध होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Earthquake : मराठवाड्यात मध्यरात्री भूकंपाचे धक्के ! अचानक भयंकर आवाज अन् जमीन थरथरली; भीतीने लोक घरांबाहेर पळाले

Gold Rate Today: जुलैच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याने दिला मोठा धक्का! 24 कॅरेट सोनं तब्बल 3,770 रुपयांनी महागलं; पाहा आजचा ताजा भाव

Ketan Agrawal Murder : केतनचा मोबाईल कुठे होता? हत्येत तिसरी व्यक्ती? राजस्थान कनेक्शन काय?; केतन अग्रवाल प्रकरणात ३ मोठे खुलासे

Nagpur Crime : रक्षकच निघाले भक्षक! वाघाच्या कातडीसह २ पोलिसांना अटक, वन्य तस्करी टोळीचे होते मध्यस्थ; खवल्या मांजराचे खवले जप्त

IND vs ENG, T20I: 'तू काय करतोय यार ईशान...', अभिषेक शर्मा थर्ड अंपायर निर्णय देत असताना का वैतागला? Video Viral

SCROLL FOR NEXT