suicide.jpg 
पुणे

कोरेगाव भीमा नदीवरील पुलावरुन उडी मारून कामगाराची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

कोरेगाव भीमा : हडपसर येथील कामगाराने कोरेगाव भीमा येथे भीमा नदीवरील नव्या पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना निदर्शनास आल्याने परिसरात खळबळ उडाली. 

संदीप बबन कवडे (वय 46, रा. मांजरी बुद्रुक, ता. हवेली, मूळ रा. नगर) असे आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव आहे. आज सकाळी भीमा नदीवरील नव्या पुलाजवळ पुरुषाचा मृतदेह असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाल्यानंतर अविनाश थोरात, राजेंद्र पवार, पिसाळ आदींनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. 

घटनास्थळी दुचाकीही आढळून आली. मृतदेहाजवळील ओळखपत्रानुसार ओळख पटविल्यानंतर संदीप कवडे हे हडपसर येथील मगरपट्टा सिटी येथे सायबर सिटी या कंपनीत कामाला असल्याचे निष्पन्न झाले. पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अविनाश थोरात अधिक तपास करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलीने १५व्या मजल्यावरून मारली उडी, घटनास्थळी सापडली चिट्ठी

Shiv Sena Symbol Dispute : शिंदे गटाने ठाकरेंचे दावे खोडले मूळ पक्षाचा प्रतिनिधी गट ठरविण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार

UPI Transaction Charges : UPI वर ०.४ टक्के शुल्क; १० हजार, १ लाख, १० लाखांच्या व्यवहारावर किती रुपये? जाणून घ्या

Marathi News Live Updates : नागपुरात भरधाव कारचा भीषण अपघात, ७ जणांना उडवलं

Helicopter Crash : भीषण अपघात! हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये कोसळलं, ३ जणांचा जागीच मृत्यू, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT