workers 
पुणे

"त्यांना' मदतीच्या हातांची गरज 

सकाळवृत्तसेवा

धायरी (पुणे) : वडगाव बुद्रूक येथील शिंदे प्रॉपर्टीजच्या मैदानावर आयोजित फनफेअरमध्ये काम करणाऱ्या चाळीस परप्रांतीय कामगारांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. पोटाला चिमटे मारून जमवलेले पैसे देखील आता संपले असल्याने खायचे काय असा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. 
फनफेअरला सुरुवात होणार होती त्याच दिवशी देशात लॉकडाउनला सुरुवात झाली. 

फनफेअरमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, आंध्रप्रदेश यांसह विविध राज्यातील कामगार काम करत होते. जमवलेल्या थोड्या फार पैशाने आतापर्यंत त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. काही सामाजिक संस्थांनी देखील त्यांना मदत केली तीही तुटपुंजी. एक-दोन दिवस पुरेल एवढेच धान्य त्यांच्या कडे होते. आता तेही संपले आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. 

इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

आम्ही परराज्यांतून आलो असल्याने मदत मिळविण्यासाठी खूपच अडचणी येत आहेत. आम्हाला अन्नधान्य व नित्योपयोगी वस्तूंची गरज असून, दानशूरांनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन राजस्थान येथील मुकुल शेख यांनी केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Recruitment : एमपीएससीच्या कारभारावर आक्षेपांचा पाऊस ; नागपूर विभागातून सर्वाधिक ७, ६०० ई-मेल ; व्ही. राधा यांची माहिती

Asian Games Nagoya : भारतीय खेळाडूंच्या आगमनात अडथळे ; आशियाई क्रीडा स्पर्धा ; खेळाडूंना क्रुझवरील रूम्स मिळण्यासाठी कसरत

Pune Traffic: पुण्यात वाहतूक कोंडीवर मोठा प्रकल्प; एचसीएमटीआर आणि इनर रिंग रोडसाठी ३,७२२ कोटींच्या भूसंपादनाला मंजुरी

पतीसोबत वादात मदतीच्या बहाण्याने भाजपच्या माजी आमदारासह पोलिसाचा २२ वर्षीय तरुणीवर अत्याचार; भिवंडीत दोघांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : भाजपच्या माजी आमदारावर गुन्हा, मध्यरात्री तरूणीला फार्महाऊसवर बोलवून गैरकृत्य

SCROLL FOR NEXT