पुणे

चोपडीत रंगला कुस्त्यांचा फड

CD

NZR26A00435
चोपडी (ता. सांगोला) : येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेतील एक क्षण.
---
चोपडीत रंगला कुस्त्यांचा फड
नाझरे : सांगोला तालुक्यातील चोपडी येथे पठाण साहेब बाबा दर्गा उरुसानिमित्त आयोजित कुस्ती फडाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गेल्या पंधरा वर्षांपासून परिसरातील पैलवानांना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धा भरवल्या जात असून, शंभर ते पाच हजार रुपयांपर्यंतच्या कुस्त्या रंगल्या. लहान मुलांच्या कुस्त्यांनी विशेष रंगत आणली. बुधेहाळ, नाझरे, निमगाव, जुनोनी, कारंडेवाडी व तिप्पेहाळी येथील तालमीतील पैलवान सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्‌घाटन विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन भिकाजी बाबर यांच्या हस्ते झाले. समालोचन सुनील बाबर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Oil Spill : इराण जाणीवपूर्वक तेल समुद्रात सोडतंय? सॅटेलाइट फोटोंनी उडवली झोप; 3000 बॅरल तेल गळती झाल्याची भीती, त्या 'काळ्या डागा'चं गूढ उकललं?

BCCI चीही भीती आता उरली नाही? LSG च्या सदस्याने CSK विरूद्धच्या सामन्यावेळी वापरला फोन? Photo व्हायरल

तिलक वर्माच्या 'त्या' कॅचवर पंचांशी भिडले अँडी फ्लॉवर; आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका, पाहा बीसीसीआयचा मोठा निर्णय!

Latest Marathi News Live Update : बीड नगरपालिकेत मुख्याधिकाऱ्यांना केबिनमध्ये घुसून जीवे मारण्याची धमकी

‘तारिणी’ मालिकेत नवा ट्विस्ट; शीतल क्षीरसागरची एण्ट्री चर्चेत, साकारणार 'ही' भूमिका

SCROLL FOR NEXT