पुणे

कोरोनाचे संकट दूर व्हावे यासाठी दगडूशेठ गणपतीसमोर धार्मिक कार्यक्रम

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोनाचे संकट दूर व्हावे यासाठी श्रीमंत दगडूशेठ गणपतीसमोर आज सुदर्शन यागाने विविध धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला. भगवान विष्णूंच्या यागाद्वारे जनकल्याणार्थ प्रार्थना करण्यात आली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे मंदिरामध्ये यज्ञ-याग व चार वेदांच्या संहितेचे पठण आयोजित केले आहे. ग्वेद, यर्जुवेद, सामवेद आणि अथर्ववेद या चार वेदांच्या संहिता पारायणासह यज्ञ-यागासारखे धार्मिक कार्यक्रम ब्रह्मवृंदाच्या उपस्थितीत सुरु आहेत.

दरम्यान, त्यापैकी सुदर्शन याग वेदमूर्ती नटराज शास्त्री यांच्या पौरोहित्याखाली झाला. ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे म्हणाले, सध्याच्या काळात विष्णू प्रधान स्वरूपानुसार यास पुरुषोत्तम मास असे म्हणतात. या काळात विष्णू स्मरण, पूजन, रूप विविध पवित्र्य कार्यास सर्वत्र प्राधान्य दिलेले पहावयास मिळते.

मंदिरामध्ये ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत ग्वेदातील मंत्रांचे, यर्जुवेदातील मंत्रांचे, सामवेदातील मंत्रांचे आणि अथर्ववेदातील मंत्रांचे असे चार वेदांचे संहिता पारायण सुरु झाले आहे. मंदिर बंद असून ट्रस्टच्या वेबसाईट, ऍप, फेसबुक, यू ट्यूब, ट्‌विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth _ Android_App या लिंकवरुन भक्तांना या उपक्रमात सहभागी होता होईल.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

SCROLL FOR NEXT