This year Pulotsav canceled and next year in 15 cities 
पुणे

यंदाचा 'पुलोत्सव' रद्द; पुढीलवर्षी 15 शहरांत 

सकाळवृत्तसेवा

पुणे - महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांचा 8 नोव्हेंबर हा जन्मदिवस. त्यानिमित्त दरवर्षी पुलोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. परंतु, कोरोनामुळे यंदाचा पुलोत्सव रद्द केला असून, तो पुढीलवर्षी 15 शहरांमध्ये आयोजित केला जाणार आहे. 

पु. ल. देशपांडे यांची यंदा 101 वी जयंती आहे. आशय सांस्कृतिक व फिल्म क्‍लबतर्फे अनेक वर्षांपासून याच दिवशी पुलोत्सवास सुरूवात होते. चित्रपट, नाटक, संगीत, साहित्य व अन्य कलांचा जलसा म्हणजे पुलोत्सव. पुलंच्या नावाचे सन्मान, तरुण कलाकारांचे आशास्थान, नवनवीन कल्पनांचे व्यासपीठ म्हणून या महोत्सवाचा लौकिक आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या संकटामुळे यंदाचा पुलोत्सव ऑनलाइन करावा, अशी कल्पना पुढे आली होती. परंतु, सादरीकरणाचा आस्वाद प्रत्यक्ष रंगमंदिरात घेण्यास रसिक अधिक उत्सुक असतात, यावर एकमत झाल्यामुळे यंदाचा पुलोत्सव आम्ही रद्द करीत आहोत. आता हा महोत्सव पुण्यात आणि 15 शहरांमध्ये 12 जून ते 8 नोव्हेंबर 2021 दरम्यान होणार आहे, असे संयोजक सतीश जकातदार आणि वीरेंद्र चित्राव यांनी कळविले आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WOMEN'S ASIA CUP 2026 FINAL: पाकिस्तानचा पत्ता कट अन् भारतासमोर श्रीलंकेचं आव्हान! महिला एशिया कप फायनल कधी, कुठे आणि किती वाजता?

CM Devendra Fadnavis : विदर्भ बनणार ‘मायनिंग-ग्रीन स्टील हब’; खाण क्षेत्र अर्थव्यवस्थेत अर्धा ट्रिलियन डॉलरचे योगदान

मुंबई गोवा मार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी, वाहनांच्या ८ ते ९ किमी रांगा; प्रवाशी संतप्त

Marathi News Live Updates : पुण्याजवळ पाबे घाटात ट्रक दरीत कोसळला, दोघे जखमी

Aditi Swami Success Story : अर्जुन पुरस्कार विजेत्या आदितीचा डंका! मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी वर्णी; ओजस देवतळे, प्रथमेश फुगे यांचीही नियुक्ती

SCROLL FOR NEXT