Yerwada-jail 
पुणे

शिक्षा भोगणाऱ्या मित्राला वाढदिवसानिमित्त कारागृहाबाहेर दिली फटाक्यांची सलामी

सकाळवृत्तसेवा

येरवडा - येरवडा मध्यवर्ती कारागृहातील मित्राच्या वाढदिवसाला त्यांनी चक्क रात्री बारा वाजता कारागृहाच्या सीमाभिंतीजवळ फटाके फोडले. फटाके फोडल्याचे चित्रीकरण समाजमाध्यमांवर व्हायरल केलेल्या सात जणांपैकी दोघांना येरवडा पोलिसांनी अटक केले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या वर्षी २७ मे २०२० रोजी आरोपी आकाश कंचले (वय २०, रा. लक्ष्मीनगर) याने साथीदारांच्या मदतीने नितीन कसबे याचा खून केला होता. या खून प्रकरणात कंचले हा कच्चा कैदी म्हणून येरवडा कारागृहात आहेत. त्याचा ५ फेब्रुवारीला वाढदिवस होता. कंचलेचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याच्या मित्रांनी कारागृहाच्या सीमाभिंतीजवळ फटाके वाजविले. पोलिसांनी हृषिकेश माने (वय २०) व तुषार आवटे (वय १९, दोघे रा. लक्ष्मीनगर) यांना अटक केले. 

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टात घमासान! सिब्बल यांच्याकडून निवडणूक आयोगाची पोलखोल; दिला थेट पुरावा; म्हणाले ''आयोग खोटं बोलतोय''

Pan Masala New Rules: पान मसाला खाणाऱ्यांसाठी मोठी बातमी! FSSAI चा कंपन्यांना दणका, नवे नियम लागू, जाणून घ्या काय बदललं?

Gold Price: सोन्यात १० हजारांची, तर चांदीत २० हजारांची उसळी; सुवर्ण बाजाराची तेजीकडे वाटचाल

Marathi News Live Updates : सुप्रीम कोर्टात सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद, निवडणूक आयोगाला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न, नेमकं काय घडतंय?

Imran Khan Death Claim : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू ? पत्रकाराच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT