Yerwada jail 
पुणे

Yerwada Jail Pune Crime: येरवडा तुरुंगात पुन्हा खुनी खेळ! सराईत गुन्हेगाराची हत्या, धक्कादायक पद्धतीने संपवलं

Yerwada Pune Crime murder of criminal: माहितीनुसार, सकाळी तीनच्या सुमारात ही घटना घडली. सराईत आरोपीचे नाव सुधीर गवस असं असल्याचं कळत आहे.

कार्तिक पुजारी

Pune News: पुण्याच्या येरवडा तुरुंगामध्ये पुन्हा धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येरवडा तुरुंगात पुर्ववैमनस्यातून एका आरोपीची हत्या करण्यात आली आहे. हा आरोपी सराईत गुंड असल्याचं कळतंय. तिघांनी त्याची तीक्ष्ण हत्याराने हत्या केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

माहितीनुसार, सकाळी तीनच्या सुमारात ही घटना घडली. सराईत आरोपीचे नाव सुधीर गवस असं असल्याचं कळत आहे. सुधीर गवत आणि तुरुंगातील अन्य तीन आरोपींचे भांडण होते. याच रागातून तिघांनी त्याला संपवलं आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. मात्र, येरवडा तुरुंगात हत्या होण्याची ही पहिली घटना नाही. याआधी देखील आरोपींच्या हत्या करण्यात आल्याचं समोर आलेलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT