Yerwada Temporary jail In the hostel for backward class girls 
पुणे

येरवड्यातील तात्पुरते कारागृह आता 'या' ठिकाणी; नव्या कैद्यांना करणार क्वारंटाइन

सकाळवृत्तसेवा

पुणे : येरवडा मध्यवर्ती कारागृहात नव्याने दाखल होणारे कैद्यांना तात्पुरते क्वारंटाइन करणे आवश्यक आहे. त्यासाठी येरवड्यातील प्रेस कॉलनी समोरील मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात तात्पुरते कारागृह घोषित करण्यात आले आहे.

'आरोग्य सेतू'ची 'ती' लिंक आली असेल तर सावधान...

या इमारतीत नव्याने दाखल होणाऱ्या कैद्यांना क्वारंटाइन करण्यात येणार आहे.
कोरोना विषाणूंच्या संसर्गजन्य आजारामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. या विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्ग रोगाच्या नियंत्रणास्तव राज्यात संचारबंदीचे आदेश आहेत. त्यानुसार अतिरिक्त पोलिस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह व सुधारसेवा) सुनील रामानंद यांनी तात्पुरते कारागृह सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना पत्र लिहिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी राम यांनी हे आदेश दिले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

तात्पुरत्या कारागृहाच्या ठिकाणी 24 तास पोलिस बंदोबस्त देण्यात यावा. तसेच, दैनंदिन कामकाजासाठी एक तुरुंगाधिकारी, लिपीक यांची नियुक्ती करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राम यांनी दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसच्या डाऊनफॉलचं विधान, परिपक्वतेवरून आजोबा पवारांनी पार्थचे टोचले कान; काँग्रेसनं म्हटलं, कृतघ्न मुलगा

Pune News: डॉ. मुग्धा कर्णिक यांचा पुण्यातील आळंदी संस्थानकडून निषेध; श्री विठ्ठल आणि संतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य!

Washim News: पोहरादेवी यात्रा नंतर गायींना प्लास्टिकमुळे मृत्यू;स्थानिक गोपालकांचा नुकसानभरपाईसाठी ग्रामपंचायतकडे आग्रह

Hrishikesh Vaidya Case: भोंदूबाबा हृषीकेश वैद्यकडून तपासकामात असहकार्य; देवाचा अवतार असल्याची बतावणी, शेंडी न कापण्याचे आदेश!

Buldhana News: कोराडी धरणावरून आकाशात झेप घेणार सी-प्लेन; तांत्रिक सर्व्हेला झाली सुरूवात; विवेकानंद स्मारक आता येणार जगाच्या नकाशावर

SCROLL FOR NEXT