पुणे

येस बँकेचे महिलांसाठी क्रेडिट कार्ड

CD

येस बँकेचे
महिलांसाठी क्रेडिट कार्ड

मुंबई, ता. २१ः येस बँकेने महिलांसाठी येस इसेन्स हे खास क्रेडिट कार्ड दाखल केले आहे. तरुण व्यावसायिक, नोकरदार आणि डिजिटल तंत्रज्ञानाची जाण असलेल्या महिलांच्या गरजा लक्षात घेऊन हे कार्ड तयार केले असून, महिलांच्या बदलत्या आकांक्षा आणि जीवनशैलीविषयक आवडी हे कार्ड पूर्ण करेल, असे बँकेने म्हटले आहे.
या वेळी बँकेचे क्रेडिट कार्ड विभागाचे प्रमुख अनिल सिंग म्हणाले, ‘‘आर्थिक विकास आणि संपत्तीनिर्मितीमध्ये महिलांचा सहभाग वाढत असल्याने, खास त्यांच्यासाठी तयार केलेल्या आर्थिक सेवा-सुविधांची मागणीही वाढती आहे. आजच्या आर्थिकदृष्ट्या सक्षम महिलांची जीवनशैली आणि गरजा लक्षात घेऊन, त्यांना उपयुक्त व फायदेशीर ठरेल असा वेगळा अनुभव देण्याच्या उद्देशानेच आम्ही हे क्रेडिट कार्ड सादर केले आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AB de Villiers: "सचिन तेंडुलकरपेक्षा विराटच कसोटीत भारी..." डिव्हिलियर्सच्या सनसनाटी दाव्याने खळबळ

Junnar Protest: पिंपळवंडीतील दहा वर्षीय मुलीवरील अमानुष अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ जुन्नरमध्ये महिलांचा मूक मोर्चा

Onion Prices: कांद्याला समाधानकारक दर; तीन वर्षांच्या तोट्यातून सावरत असलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद

Latest Marathi News Live Update: दिल्ली लाठीचार्जप्रकरणी उच्चस्तरीय समिती स्थापन

JPSC-JSSC परीक्षांवरून मोठा ट्विस्ट! भरती परीक्षा रद्द करण्याचा निर्णय थांबवला; झारखंड सरकारला हायकोर्टाचा मोठा झटका

SCROLL FOR NEXT