टिळक हायस्कूलमध्ये
योगसाधनेविषयी मार्गदर्शन
कऱ्हाड ः शिक्षण मंडळ, कऱ्हाड संचालित टिळक हायस्कूलमध्ये योग प्रशिक्षक प्रकाश धोकटे, मीना घळसासी व ज्योती दंडवते यांनी विद्यार्थ्यांना योगसाधनेविषयी मार्गदर्शन केले. प्रकाश धोकटे यांनी विविध आसनांची प्रात्यक्षिके केली व त्यातून आरोग्याचे महत्त्व विशद केले. उपक्रमास मुख्याध्यापक शरद शिंदे, उपमुख्याध्यापक पंडित मोरे, पर्यवेक्षिका वैशाली भोपळे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.