पुणे

श्री श्री रविशंकर यांच्या वाढदिवसानिमित्त आर्ट ऑफ लिविंग कोर्स चे आयोजन

CD

शाहूनगरला चार जूनपासून
योगासनाचे प्रशिक्षण
शाहूनगर ः येथील मोक्षद्वीप येथे चार ते दहा जूनदरम्यान योगासनाचे प्रशिक्षण आयोजिले आहे. मुलांच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासासाठी उत्कर्ष योगा शिबिर, सहज समाधी ध्यान योग तसेच तणावमुक्तीसाठी ‘हॅपीनेस प्रोग्राम’चा समावेश आहे. या शिबिरांमध्ये सुदर्शन क्रिया, प्राणायाम, ध्यान, योगासनांचे प्रशिक्षिका भावना शहा मार्गदर्शन करणार आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त शिबिर होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आषाढी वारीत यंदा पहिल्यांदाच ‘बीबीपीपीडीआर’ प्रणाली! जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांची माहिती; ५५० मोबाईल अन्‌ यंत्रणेसाठी तीन कोटींचा खर्च, वाचा...

IND vs ENG Test: पहिल्या दिवशी लॉर्ड्सवर अटीतटीचा थरार; मानधना, हरमनप्रीत अन् दीप्तीची अर्धशतकं, इंग्लंड २६४ धावांनी पिछाडीवर

सोलापूर शहर पोलिसांची कामगिरी! हमालाच्या पत्नीचे सौभाग्याचे लेणं चोरणारे दोघे जेरबंद; ६ महिन्यांपूर्वी गड्डा यात्रेत महिलेचे दागिने चोरी, पोलिसांनी तो चोरटा पकडलाच, वाचा...

Monsoon Update News : मान्सूनला अचानक ब्रेक ‘अल निनो’चा प्रभाव वाढला; शेतकऱ्यांसह सामान्य चिंतेत, राज्यात पाऊस पुन्हा कधी सक्रिय होणार?

आजचे राशिभविष्य - 11 जुलै 2026

SCROLL FOR NEXT