पुणे

समाजाचे प्रतिबिंब साहित्यात उमटते

CD

साहित्य हे केवळ काल्पनिक पात्रांच्या आणि घटनांच्या विश्वात रमणारे माध्यम नाही, तर ते समकालीन समाजाचे प्रतिबिंबही असते. लेखक एखाद्या पात्राची निर्मिती करताना त्याला तत्कालीन काळाशी सुसंगत विचारसरणी आणि भूमिका देत असतो. त्यामुळे समाजात घडणाऱ्या घटना, बदलते प्रवाह आणि विचारांचे पडसाद आपसूकच साहित्यात उमटतात, असे मत युवा साहित्यिक प्रदीप कोकरे यांनी व्यक्त केले. ‘युवा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक काय वाचतात? कसं लिहितात?’ या चर्चासत्रात ते बोलत होते.

प्रदीप कोकरे म्हणाले...
१) लेखकापेक्षा वाचक एक पाऊल पुढे असतो
२) कोणताही लेखक आपल्या साहित्यात रिकाम्या जागा सोडत असतो.
३) वाचक आपल्या आकलन व बुद्धीचातुर्याच्या जोरावर त्या भरत असतो.
४) लेखकाला इतरांचे अनुकरण न करता आपली वेगळी वाट शोधावी लागते.
५) समाजातील अनेक घटनांकडे डोळसपणे पाहत राहिलो.
६) त्यातूनच युवा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कादंबरी ‘खोल खोल दुष्काळी डोळे’ ही घडत गेली.

पवन नालट म्हणाले...
१) शाळेत शिकत असताना पाठ्यपुस्तकातील कवितांचा प्रभाव
२) कवितांनी लिहिण्याचं बळ दिलं.
३) महाविद्यालयात शिकत असताना पु. ल. देशपांडे, शिवाजी सावंत आदी साहित्यिकांचे भरपूर वाचन
४) भावना व्यक्त करण्यासाठी कविता मला जवळची वाटते.
५) कवितांमधून सामाजिक आशय मांडण्याचा प्रयत्न
६) त्यातूनच ‘मी संदर्भ पोखरतोय’ या युवा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त काव्यसंग्रहाचे लेखन

फोटो ः 65808

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK Asia Cup Final: पाकिस्तानच्या जबड्यातून विजय खेचला; आपला भारत आशियाचा राजा झाला

Traffic Jam: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा; मुंबई-गोवा महामार्गावरही कोंडी

Gavit Sisters Case : भारतात पहिल्यांदा महिलांना मिळणार होती फाशी; कोल्हापूरच्या गावित बहिणींचं क्रौर्य ऐकून थरकाप उडेल!

महाराष्ट्रासाठी अभिमानाची बातमी! लोणार सरोवराला 'जागतिक भूगर्भीय वारसा स्थळाचा' दर्जा; ठरलं भारतातील दुसरं ठिकाण

8th Pay Commission: 8वा वेतन आयोग लागू होण्याआधी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? एरिअर्स आणि वाढीव पेन्शन मिळणार की नाही?

SCROLL FOR NEXT