A young girl jump out of the Auto Rickshaw due to Driver smile at her 
पुणे

पुणेः रिक्षाचालक तरुणीकडे बघून हसला मग...

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी  : रिक्षाने प्रवास करीत असताना चालक मागे बघून हसत असल्याने तरूणीने रिक्षा थांबविण्यास सांगितले. मात्र, चालकाने रिक्षा न थांबविल्याने तरूणीने रिक्षातून उडी घेतली.ही घटना पिंपरीतील अजमेरा कॉलनी येथे घडली. 


अन् तुटता तुटता वाचले 105 जोडप्यांचे संसार फक्त यामुळे...

याप्रकरणी 22 वर्षीय तरूणीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार (एमएच 14, सीयु 3318) या क्रमांकाच्या रिक्षाचा चालक समीर शेख याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. बुधवारी (ता.31) सकाळी पावणे सातच्या सुमारास फिर्यादी तरूणी अजमेरा कॉलनी परिसरातील मार्गावरून आरोपीच्या रिक्षातून प्रवास करीत होती. त्यावेळी आरोपी मागे वळून तरूणीकडे बघून हसल्याने तरूणीने रिक्षा थांबविण्यास सांगितले. मात्र, चालकाने रिक्षा न थांबविल्याने तरूणीने रिक्षातून बाहेर उडी घेतली. यामध्ये तिच्या हाताला, पायाला गंभीर इजा झाली.
शेतकऱ्यांनो, आधार नोंदणी करुन घ्या कारण...

दरम्यान, आरोपीने तरूणीची बॅग, तीन हजारांची रोकड, फोटो व कागदपत्रे चोरून नेली. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Latest Marathi News Updates: धुळे जिल्ह्यातील देशशिरवाडे येथे १.५ टन गोमांस जप्त

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

SCROLL FOR NEXT