पुणे

भारजवाडीतील युवकांचा प्रेरणादायी उपक्रम

CD

PNE26W17631
भारजवाडी (ता. पाथर्डी) ः येथील युवकांच्या वतीने गावातील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.

भारजवाडीत गुणवंतांचा सत्कार
पाथर्डी, ता. ८ ः तालुक्यातील भारजवाडी येथील येथील युवकांच्या पुढाकारातून एमपीएससीमार्फत पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झालेले बाबासाहेब अर्जुन बटुळे व पुणे शहर पोलिस दलात निवड झालेले विक्रांत बबन बटुळे यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास गावातील मान्यवर, पालकवर्ग, युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. समारंभाच्या प्रारंभी प्रास्ताविक करताना चंद्रकांत बटुळे यांनी दोन्ही यशस्वी उमेदवारांचे अभिनंदन करत त्यांच्या खडतर आणि प्रेरणादायी प्रवासाची माहिती दिली. अशोक बांगर यांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी आपल्या भाषणातून या यशाचे कौतुक करताना युवकांना शिक्षण, मेहनत आणि सातत्य यांचे महत्त्व पटवून दिले. पीएसआय बाबासाहेब बटुळे यांनी आपल्या संघर्षमय प्रवासाचे अनुभव सांगितले. कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन युवकांनी केले होते. शिस्तबद्ध आयोजन, उत्साहपूर्ण वातावरण आणि गावकऱ्यांचा मोठा सहभाग यामुळे हा सत्कार सोहळा प्रेरणादायी ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premanand Maharaj Ashram Death : प्रेमानंद महाराजांच्या आश्रमातील शिष्याच्या मृत्यूचे गूढ वाढले; मोबाईल, मानसिक स्थितीची पोलिसांकडून चौकशी

Transport & Logistics Reform : देशातील वाहतूक कोंडी आणि लॉजिस्टिक्स खर्चावर तोडगा! केंद्र सरकार स्थापन करणार 'एकात्मिक वाहतूक आणि लॉजिस्टिक्स प्राधिकरण'

IND vs WI, 1st T20I: नमन धीरला पदार्पणाची संधी, वैभवची निवड झाली की नाही? पाहा कशी आहे भारताची Playing XI

Marathi News Live Updates: कत्तलीसाठी गायी नेत असल्याच्या संशयावरून टेम्पो अडविला; दोघे ताब्यात

Satana News : दुष्काळ जाहीर; मात्र शेतकरी डिजिटल चक्रव्यूहात, सातबारा अन् ‘फार्मर आयडी’साठी संकेतस्थळे ठप्प

SCROLL FOR NEXT