youth killed in Bibwewadi for using abusive language relative daughter pune crime Sakal
पुणे

Pune Crime News : नातेवाइकाच्या मुलीबाबत अपशब्द वापरल्याच्या कारणावरून बिबवेवाडीत तरुणाचा खून

नातेवाइकाच्या मुलीबाबत अपशब्द वापरल्याच्या कारणावरून एका तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना बिबवेवाडी परिसरात सोमवारी घडली.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : नातेवाइकाच्या मुलीबाबत अपशब्द वापरल्याच्या कारणावरून एका तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना बिबवेवाडी परिसरात सोमवारी (ता. २५) घडली. बसवराज चिदानंद गजंत्रे (वय २६, रा. आंबेडकरनगर, मार्केट यार्ड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नातेवाइकाच्या मुलीबाबत अपशब्द वापरल्याच्या कारणावरून आरोपीने बसवराज याच्या डोक्यात लोखंडी पाइपने आणि दगडाने मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झाल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) मनोजकुमार लोंढे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cold Wave : पुणे तापमानात होतयं उणे, राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार; ४ दिवसांचा हवामान विभागाचा अंदाज आला समोर

Sangli Crime : सांगलीत चाललंय काय? जतमध्ये नग्नावस्थेत तोंड, डोके ठेचून तरुणाचा निर्घृण खून; डोक्यात गंभीर जखमा

Latest Marathi News Live Update : राज्यातील २४ नगरपरिषदांसाठी आज मतदान; कर्मचारी पोहोचले मतदान केंद्रांवर

Air Pollution : वाकड, रावेतला प्रदूषणाचा विळखा; आरएमसी प्लांटमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम

'सुंदरा मनामध्ये भरली' फेम मराठी अभिनेत्रीची 'तस्करी'मध्ये एन्ट्री; इम्रान हाश्मीसोबत शेअर करणार स्क्रीन

SCROLL FOR NEXT