Z P decides Home quarantine to all returning to the village 
पुणे

गावात परतणाऱ्या सर्वांना होमक्वारंटाइन करणार : जिल्हापरिषदेचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे शहरापाठोपाठ जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी पुणे, मुंबईतून आपापल्या मूळ गावांकडे परतणाऱ्या सर्व व्यक्तींना सक्तीने होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे.

कोरोनाशी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यासाठीची जबाबदारी संबंधित गावच्या ग्रामपंचायतींवर सोपवण्यात आली आहे. यासाठी पुणे आणि मुंबईवरून परतणाऱ्या सर्व व्यक्तींवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचा आदेश जिल्हा परिषदेने दिला आहे.

पुणे जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग सुरू झाल्यापासूनचा तिसरा आठवडा सुरू झाला आहे. या आठवड्यात हा विषाणू वेगाने पसरण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. त्यातच शहरात राहत असलेल्या आणि वेल्हे तालुक्यात अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असलेल्या एका महिलेला या विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळून आल्याने ही विशेष खबरदारी घेण्यात येत असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT