पुणे

स्वीकृत सदस्यपदी जाकीर खलिफा

CD

लोणावळा, ता.२४ : आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर लोणावळा नगरपरिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी जाकीर खलिफा यांची अखेर निवड करण्यात आली. नगरपरिषद सभागृहात आयोजित विशेष सभेत नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली ही घोषणा करण्यात आली.
या विशेष सभेला उपनगराध्यक्ष देविदास कडू, मुख्याधिकारी अशोक साबळे, बांधकाम समिती सभापती सनी दळवी, आरोग्य समिती सभापती धनंजय काळोखे, पाणीपुरवठा समिती सभापती जीवन गायकवाड, शिक्षण समिती सभापती दीपा अगरवाल, महिला व बालकल्याण समिती सभापती स्वप्ना कदम यांच्यासह नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यापूर्वी स्वीकृत सदस्यपदासाठी मुकेश परमार, निखिल कवीश्वर यांची निवड झाली होती. मात्र, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने खलिफा यांची निवड प्रक्रिया स्थगित ठेवण्यात आली होती. ही निवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला दोन स्वीकृत सदस्यपदे, तर निवडणुकीनंतर स्थापन झालेल्या काँग्रेस व अपक्षांच्या सत्य विकास आघाडीच्या वाट्याला एक पद देण्यात आले होते.

LON26B05265

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lawrence Bishnoi gang threat : खळबळजनक! महाराष्ट्रातील काँग्रेस आमदाराला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी

गौतम गंभीरनं भारतीय क्रिकेटचं वाटोळं केलं, त्याने संघात राजकारण आणले...! खळबळजनक दाव्याने सारे चक्रावले

Panvel: पनवेलकरांसाठी मोठा निर्णय! सिडको वसाहत आणि २९ गावांना जोडणारी महापालिकेची बससेवा सुरू होणार; बसमार्ग आणि थांबे कसे ठरणार?

Latest Marathi News Live Update : जळगाव जिल्ह्यात हरभरा काढणीला वेग, उत्पन्नातही मोठी वाढ; बळीराजा सुखावला

Raksha Khadse : "आमदारांच्या मुलींच्या हस्ते उद्घाटनं उरकताय का?" रक्षा खडसेंनी 'महावितरण'ला झापले

SCROLL FOR NEXT