Rabia Sidhu टिम ई सकाळ
Punjab Assembly Election 2022

"बेईमान माणसाला शेवटी थांबावेच लागते"

काँग्रेस हायकमांडने मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारासाठी चरणजित सिंग चन्नी यांच्या नावाची घोषणा केली

सकाळ डिजिटल टीम

पंजाब विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस (Congress) मध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. काँग्रेसमधील या वादावर काँग्रेस हायकमांडने मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारासाठी चरणजित सिंग चन्नी यांच्या नावाची घोषणा केली. यावर पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्याोतसिंग सिध्दू (Navjot Singh Sidhu) यांची मुलगी राबिया कौर सिध्दू (Rabia Sidhu) हीने प्रतिक्रिया दिली आहे.

राबिया कौर सिध्दू म्हणाली,"कदाचित हायकमांड यांची काही मजबुरी असावी पण तुम्ही प्रामाणिक माणसाला जास्त काळ थांबवू शकत नाही. बेईमान माणसाला शेवटी थांबावेच लागते"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : 1,52,85,09,99,296.. राजस्थान रॉयल्सचा सौदा झाला! अमेरिकेतील उद्योजकाने खरेदी केला संघ, IPL मधील सर्वात मोठी डिल

Soft Skills: कॉर्पोरेट विश्वात केवळ 'डिग्री'ला महत्त्व नाही; मॅनेजमेंट विद्यार्थ्यांकडे 'सॉफ्ट स्किल्स' असणे आता अनिवार्य

Latest Marathi News Live Update : बारामतीमध्ये सार्वजनिक शौचलयाच्या सेफ्टी टँकचा स्फोट, महिला आणि दोन चिमुरडे जखमी

सेम टू सेम! चाकणकर आणि तटकरेंच्या बोटाची दुखापत अन् कारणही एकच; किती मोठा हा योगायोग? अंधारेंचा सवाल

IPL 2026 Marathi News: रवींद्र जडेजाचा 'तो' फोटो, साक्षीची Video शूटींग अन् MS Dhoni फक्त रडायचाच बाकी होता, Viral Moment

SCROLL FOR NEXT