Punjab Assembly Election 2022

लाठ्या काठ्या, वाहनांची तोडफोड, गोळीबार; पंजाब निवडणुकीत राडा

लुधियानात काँग्रेस उमेदवार कमलजीत करवाल यांच्यावर हल्ला.

सुधीर काकडे

काँग्रेसचे अतम नगरचे उमेदवार कमलजीत सिंग करवाल आणि लोक इन्साफ पक्षाचे (LIP) आमदार सिमरजीत सिंग बैंस यांच्या समर्थकांमध्ये सोमवारी संध्याकाळी मोठा वाद झाला. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली होती. यावेळी झालेल्या राड्यामध्ये किमान तीन जण जखमी झाले असून, करवाल यांच्या खासगी वाहनासह पाच वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.

करवाल म्हणाले की, आपण आपल्या कार्यालयात आपल्या समर्थकांसह बैठक घेत होतो, त्यावेळी बैंस, त्यांचा मुलगा आणि 150 हून अधिक लोकांचा गट घटनास्थळी आला. त्यांच्या हातात लाठ्या आणि लोखंडी रॉडने होते. त्यानंतर बैंस आणि त्यांच्या समर्थकांनी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या त्यांच्या वाहनांची तोडफोड केली. त्यांनी असाही दावा केला की जेव्हा त्यांच्या समर्थकांनी त्यांना विरोध केला तेव्हा बैंस यांच्या सोबतच्या लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. तसंच पळून जात असतान हवेत गोळीबार केल्याचा आरोप करवाल यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT