भगवंत मान Sakal
Punjab Assembly Election 2022

Punjab Assembly Election: सिद्धूंची ढवळाढवळ नको; भगवंत मान

आपच्या अंतर्गत बाबींत ढवळाढवळ करू नये, असेही मान यांनी सुनावले.

सकाळ वृत्तसेवा

चंडीगड : मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निवडण्यासाठी आपने घेतलेल्या सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर भगवंत मान यांनी टीका केली. आपच्या अंतर्गत बाबींत ढवळाढवळ करू नये, असेही मान यांनी सुनावले. (Punjab Assembly Election Updates)

‘आप’ने घेतलेल्या सर्वेक्षणात मान यांना पसंती मिळाली. आपच्या सर्वेक्षणाला २१ लाख ५९ हजार मते मिळाल्याचा दावा आपचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी केला होता. त्यात मान यांना ९३.३ टक्के मते मिळाली. हे सर्वेक्षण म्हणजे गैरव्यवहार आणि फसवणुकीची योजना असल्याची टिप्पणी करून सिद्धू म्हणाले होते की, ही आकडेवारी गणितानुसार मोजल्यास त्यात काहीच अर्थ नसल्याचे स्पष्ट होते.

सिद्धू यांना मंत्रिमंडळात पुन्हा घ्यावे असा संदेश पाकिस्तानमधून मिळाल्याचा दावा अमरिंदर यांनी केला आहे. असे होते तर मग त्यांनी ही बाब इतका दीर्घ काळ का लपविली?

- भगवंत मान, आपचे नेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT