Devendra Fadnavis टिम ई सकाळ
प्रतिक्रिया-युनियन-बजेट

Union Budget 2022 : भविष्याचा वेध घेणारा अर्थसंकल्प - फडणवीस

शेती क्षेत्रात २.३७ लाख कोटींची तरतूद ही आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वांत मोठी तरतूद - फडणवीस

सकाळ डिजिटल टीम

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. यावर राजकीय स्तरातून प्रतिक्रीया उमटत आहे. यातच विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अर्थसंकल्पावर सकारात्मक प्रतिक्रीया दिली आहे.

भविष्याचा वेध घेणारा, बलशाली भारत तयार करणारा हा अर्थसंकल्प असल्याचे फडणवीस म्हणाले. हा अर्थसंकल्प देशाला विकासाकडे नेणारा आहे. शेती क्षेत्रात २.३७ लाख कोटींची तरतूद ही आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वांत मोठी तरतूद असल्याचेही फडणवीस म्हणाले. सोबत शेतकऱ्यांना समर्पित करणारा हा अर्थसंकल्प असून शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. टेक्नोलॉजीचा उपयोग करून शेतकऱ्यांना मार्केट एक्सेस मिळाला पाहिजे, या प्रयत्नातून हा अर्थसंकल्प असल्याचे फडणवीसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT