Modi government delivers a major setback to the Bangladesh Yunus government through India’s Union Budget decision

 

esakal

Sakal Money

Union Budget Impact on Bangladesh: मोदी सरकारने अर्थसंकल्पातून बांगलादेशच्या युनूस सरकारला दिला जबरदस्त दणका!

Union Budget 2026 : जाणून घ्या, मोदी सरकारने असा नेमका काय निर्णय घेतलाय, आणि त्याचा बांगलादेशवर काय परिणामा होईल?

Mayur Ratnaparkhe

Modi government slashes aid to Bangladesh : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या २०२६ च्या अर्थसंकल्पाद्वारे  मोदी सरकानरे बांगलादेशच्या युनूस सरकारला जबरदस्त दणका दिला आहे.  भारताने बांगलादेशच्या विकासावर एक मोठा बुलडोझर चालवला आहे.

शेजारच्या देशांना दरवर्षी जारी होणाऱ्या या निधीमधील सुधारणांमुळे बांगलादेशची अर्थव्यवस्था आता पूर्णपणे बिघडणार असल्याचे दिसत आहे. भारताच्या या कृतीमुळे युनूस सरकारला अनेक विकास प्रकल्पांमध्ये मोठा फटका बसणार आहे. याचे मुख्य कारण म्हणजे बांगलादेशातील शेकडो प्रमुख विकास प्रकल्पांना पूर्वी भारतीय अर्थसंकल्पातून निधी दिला जात होता. मात्र, युनूस सरकारच्या वृत्तीमुळे, भारताने या अर्थसंकल्पात बांगलादेशला दिलेला पाठिंबा काढून घेतला आहे, ज्यामुळे त्यांचे बजेट निम्मे झाले आहे.

भारताने बांगलादेशच्या युनूस सरकारला त्याच्या केंद्रीय अर्थसंकल्पात मोठा धक्का दिला आहे. या वर्षी बांगलादेश भारताच्या परकीय मदतीमध्ये सर्वात मोठी कपात करत आहे.  मोदी सरकारने बांगलादेशसाठी बजेट वाटप १२० कोटींवरून वरून ६० कोटी केले आहे.

तर बहुतेक इतर शेजारी देशांना मदत कायम ठेवण्यात आली आहे किंवा वाढवण्यात आलेली आहे. बांगलादेशसोबतच्या तणावपूर्ण संबंधांना आणि हिंदू आणि अल्पसंख्याकांवर सुरू असलेल्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी भारताने हे पाऊल उचलले असल्याचे दिसत आहे.

बांगलादेशच्या काळजीवाहू युनूस सरकारसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. तर दुसरीकडे, भारताशी चांगले संबंध असलेल्या इतर शेजारी देशांना देण्यात येणाऱ्या मदतीतही वाढ करण्यात आली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Weather: मुंबई तापली! उपनगरात पारा ३८ अंशांवर; राम मंदिर परिसरात सर्वाधिक तापमानाची नोंद

माझा फोन बंद झाला....! तरुणी रोहित शर्माच्या मागे सेल्फीसाठी पळाली.... हिटमॅन म्हणाला, मी आता काय करू?

Amazon-Flipkart सेलमध्ये रहा सावध! टाकून दिलेल्या पार्सल बॉक्समुळे चोरी होतोय तुमचा डेटा, फसवणूकीपासून सुरक्षित कसं राहायचं? पाहा

Suvendu Adhikari CM: ममता युगाचा अंत! सुवेंदू अधिकारींची मुख्यमंत्रीपदाची शपथ; हे ५ दिग्गज मंत्रीही शपथबद्ध

कोण आहेत ९८ वर्षीय माखनलाल सरकार ? सुवेंदूंच्या शपथविधीआधी PM मोदी पडले पाया, वाकून केला नमस्कार

SCROLL FOR NEXT