Patanjali to Supreme Court 
Sakal Money

Patanjali to Supreme Court : पतंजलीने थांबवली १४ उत्पादनांची विक्री; सर्वोच्च न्यायालयात दिली माहिती

Patanjali to Supreme Court : देशभरातील ५ हजार ६०६ फ्रँचायझी स्टोअरना संबंधित उत्पादने काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत असंही पंतजलीने सांगितले आहे.

सकाळ वृत्तसेवा


नवी दिल्ली ः उत्तराखंड परवाना प्राधिकरणाने एप्रिलमध्ये आमच्या ज्या १४ उत्पादनांचे परवाने रद्द केले होते त्यांची विक्री देखील थांबविण्यात आली असल्याची माहिती पतंजली आयुर्वेद लि. आज सर्वोच्च न्यायालयामध्ये दिली.

देशभरातील ५ हजार ६०६ फ्रँचायझी स्टोअरना संबंधित उत्पादने काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत असे कंपनीने न्या. हिमा कोहली आणि न्या. संदीप मेहता यांच्या पीठाला सांगितले. याशिवाय विविध माध्यमांना देखील त्या १४ उत्पादनांच्या जाहिराती रद्द करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तत्पूर्वी न्यायालयाने पतंजली आयुर्वेदकडूनच त्या १४ उत्पादनांशी संबंधित जाहिरातींबाबतचा तपशील मागविला होता. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ही ३० जुलै रोजी होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meerut Blue Drum Murder : देशभरात गाजलेल्या 'निळा ड्रम' हत्याकांडाचा निकाल; मुस्कान रस्तोगी आणि प्रियकर साहिल शुक्लाला थेट फाशीची शिक्षा!

पांढऱ्या भिंती, बेड नाही, सोफा नाही; सुशांत सिंह राजपूतच्या घरात अशी राहतेय अदा शर्मा; म्हणते- ज्यांना बसायचंय त्यांनी...

Maharashtra Live News : पुण्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह

Mohol Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी व चाऱ्यासाठी मोहोळ तालुका त्रासला; खंडाळी ग्रामस्थांचे उपोषण सुरू

ICC T20I Ranking: ईशान किशन-अभिषेक शर्माला टक्कर देणार श्रेयस अय्यर! क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप

SCROLL FOR NEXT