Aparna Enterprises Limited  Sakal
Personal Finance

Aparna Enterprises Limited : अपर्णा एंटरप्रायझेसचा आता महाराष्ट्रात प्रवेश

अपर्णा एंटरप्रायझेस लि. ही देशातील सर्वांत वेगाने वाढणारी बांधकाम साहित्य उत्पादक कंपनी असून, कंपनीने महाराष्ट्राच्या बाजारपेठेत प्रीमियम ॲल्युमिनियम विंडो आणि डोअर ब्रँड ‘अल्टेझा’च्या प्रवेशाची घोषणा केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : अपर्णा एंटरप्रायझेस लि. ही देशातील सर्वांत वेगाने वाढणारी बांधकाम साहित्य उत्पादक कंपनी असून, कंपनीने महाराष्ट्राच्या बाजारपेठेत प्रीमियम ॲल्युमिनियम विंडो आणि डोअर ब्रँड ‘अल्टेझा’च्या प्रवेशाची घोषणा केली आहे.

पुण्यापासून सुरुवात करून, कंपनीने नागपूर, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद आणि विदर्भ यांसारख्या प्रमुख शहरांना लक्ष्य करण्यासह राज्यभर आपला विस्तार करण्याची योजना आखली आहे. पहिल्या वर्षात, राज्यातील पाच टक्के बाजारपेठेचा हिस्सा मिळवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. अपर्णा एंटरप्रायझेस लि.च्या कार्यकारी संचालक अपर्णा रेड्डी यांनी ही माहिती दिली.

महाराष्ट्रात ॲल्युमिनियमच्या खिडक्या आणि दरवाजांची बाजारपेठ ६०० कोटी रुपयांहून अधिक असल्याचा अंदाज आहे. एक प्रमुख आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुण्यात राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त वाढ होत आहे.

‘अल्टेझा’ने महाराष्ट्रात सादर करण्यासाठी पुण्याची धोरणात्मकदृष्ट्या निवड केली आहे, असे त्यांनी सांगितले. ‘अल्टेझा’चे प्रमुख अमर देशपांडे म्हणाले, की आम्ही महाराष्ट्रातील ग्राहकांना आमची ॲल्युमिनियम खिडक्या आणि दरवाजांची अभिनव श्रेणी ऑफर करण्यास उत्सुक आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Pune News : विनापरवाना लावणीचा कार्यक्रम; मंडळाच्या अध्यक्षांसह नृत्यांगना राधा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

Social Media: 'Likes' मुळे वाढतोय मानसिक ताण? Post's च्या मोहात अडकतात डिप्रेशनग्रस्त लोक; संशोधनातून धक्कादायक खुलासा!

Marathi News Live Updates: तळेगाव ढमढेरे परिसरात विजेमुळे ग्रामस्थ त्रस्त

आई म्हणाली ‘चॉकलेट बंद कर’; स्क्वॉशपटू अनाहतने थेट न्यूट्रिशनिस्टलाच फोन केला! नेमकं काय घडलं? Viral Video

SCROLL FOR NEXT